लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचं कोरोनामुळे निधन - Marathi News | Former Chief Minister Jagannath Pahadia dies due to corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचं कोरोनामुळे निधन

जगन्नाथ पहाडिया यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि केंद्रीयमंत्री बनून अनेक वर्षे देशाची सेवा केली. देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी ते एक होते, असेही मुख्यमंत्री गेहलोत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय ...

बापलेकीच्या नात्याला काळिमा! बलात्काराच्या प्रयत्नात असलेल्या बापाचा मुलीने काठी डोक्यात घालून केला खून  - Marathi News | Disgrace to daughter and father relationship! The daughter of a father who was trying to rape her was killed by putting a stick on her head | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापलेकीच्या नात्याला काळिमा! बलात्काराच्या प्रयत्नात असलेल्या बापाचा मुलीने काठी डोक्यात घालून केला खून 

Crime news : ही धक्कादायक घटना जोधपूरच्या डांगियावास पोलीस ठाण्याच्या हद्दीती बिरामी गावातील आहे. ...

Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळ उत्तरेतही परिणाम; राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज  - Marathi News | delhi north india rajasthan thunderstorm heavy rain imd alert cyclone tauktae | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळ उत्तरेतही परिणाम; राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज 

Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळ उत्तर भारताच्या दिशेने पुढे सरकत असून, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशातही यामुळे मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ...

रुग्णसेवेसाठी दिली 40 लाखांची फॉर्च्यूनर, आमदारानं दाखवलं मोठं मन - Marathi News | Fortune of Rs 40 lakh given for patient service, Congress MLA laxman singh showed big heart in jaipur chanchuda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णसेवेसाठी दिली 40 लाखांची फॉर्च्यूनर, आमदारानं दाखवलं मोठं मन

गुना जिल्ह्यातील चांचौडा विधानसभा क्षेत्रात एम्बुलन्सची सुविधा अतिशय दयनीय आहे. त्यामुळे येथील काँग्रेस नेत आणि आमदार लक्ष्मणसिंह यांनी आपली कारच रुग्णांच्या सेवेसाठी दिली. ...

राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाळीची चाहूल, पायलट गटाच्या ज्येष्ठ आमदाराने दिला राजीनामा - Marathi News | Rajasthan Congress rebels again, senior MLA Hemaram Chaudhary of Pilot group resigns | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाळीची चाहूल, पायलट गटाच्या ज्येष्ठ आमदाराने दिला राजीनामा

Rajasthan Politics News: राजस्थान काँग्रेसमधील सचिन पायलट गटातील नेते माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार हेमाराम चौधरी य़ांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ...

पतीने नसबंदी केल्यानंतरही पत्नी झाली प्रेग्नेंट; नवऱ्यासह कुटुंब हैराण, पण सत्य समोर आलं अन्... - Marathi News | Wife became pregnant even after husband Vasectomy; Family harassed with husband in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीने नसबंदी केल्यानंतरही पत्नी झाली प्रेग्नेंट; नवऱ्यासह कुटुंब हैराण, पण सत्य समोर आलं अन्...

सदर घडलेला प्रकारामुळे संबंधित महिलेचा पतीच्या कुटुंबियांनी छळ सुरु केला. ...

डॉक्टर म्हणाले, 'मी माघार घेऊ शकत नाही, मला देशाला वाचवायचे आहे', तीन दिवसानंतर मृत्यू - Marathi News | corona warrior dr amit dayma death, motivational video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टर म्हणाले, 'मी माघार घेऊ शकत नाही, मला देशाला वाचवायचे आहे', तीन दिवसानंतर मृत्यू

निधनापूर्वी त्यांनी काही लोकांशी फोनवरही चर्चा केली आणि कोरोनाला खबरदारी घेण्यास सांगितले. ...

कोरोनाग्रस्त पतीची किडनी झाली खराब, पत्नी म्हणाली संपत्ती माझ्या नावे करा; मग कोविड वॉर्डात झालं असं काही... - Marathi News | Coronated husband's kidney became damage, wife said to make property on my name; Then something like this happened in covid ward ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाग्रस्त पतीची किडनी झाली खराब, पत्नी म्हणाली संपत्ती माझ्या नावे करा; मग कोविड वॉर्डात झालं असं काही...

Assaulting Case : कोरोनाचीही लागण झाली आहे. नंतर रुग्णाला जिल्हा रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. ...