लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

भयंकर! पालकांनी अभ्यास करण्यास सांगितलं पण 'तिने' टोकाचं पाऊल उचललं; नेमकं काय घडलं?  - Marathi News | 16 year old committed suicide at home parents could not take care of each other had told only to study | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! पालकांनी अभ्यास करण्यास सांगितलं पण 'तिने' टोकाचं पाऊल उचललं; नेमकं काय घडलं? 

16 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याने पालकांना मोठा धक्का बसला आहे. ...

बँकेच्या तिजोरीतून गायब झाली ११ कोटींची नाणी; राजस्थानमधील प्रकार, सीबीआयकडे तपास - Marathi News | 11 crore coin disappears from bank vault in Rajasthan, Investigation to CBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकेच्या तिजोरीतून गायब झाली ११ कोटींची नाणी; राजस्थानमधील प्रकार, सीबीआयकडे तपास

एसबीआय शाखेने प्राथमिक चौकशीनंतर नाणी मोजण्याचा निर्णय घेतला तेव्हा ही बाब उघडकीस आली, ज्यात बँकेत ठेवलेल्या रोख रकमेत तफावत असल्याचे दिसून आले. ...

Video - "रावणाने सीतेचे अपहरण करुन मोठा गुन्हा केला नाही"; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान - Marathi News | Video BJP Gulabchand Katarias controversial statement on sitas abduction ravana did not | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "रावणाने सीतेचे अपहरण करुन मोठा गुन्हा केला नाही"; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

BJP Gulabchand Katarias : रणधीर सिंह भींडर (Randhir Singh Bhindar) यांनी एक व्हिडीओ शेअर करत भाजपा नेते गुलाबचंद कटारिया यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

सायको किलर: प्रथम बलात्कार, नंतर गुप्तांगांवर हल्ला अन् शेवट वेदनादायक मृत्यूने - Marathi News | Psycho Killer: First rape, then attack on private part and finally painful death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायको किलर: प्रथम बलात्कार, नंतर गुप्तांगांवर हल्ला अन् शेवट वेदनादायक मृत्यूने

Psycho Killer : पोलिसांनी सांगितले की, आरोपी 18 ते 25 वयोगटातील मुलींना आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा आणि नंतर त्यांच्यावर बलात्कार करायचा. त्याचे मन भरले की त्यांना मारून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचा. ...

खळबळजनक! दोन रुपयांची 'पेप्सी' बनली ७ मुलांच्या मृत्यूचे कारण! - Marathi News | Pepsi of Rs 2 became the cause of death of 7 children! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! दोन रुपयांची 'पेप्सी' बनली ७ मुलांच्या मृत्यूचे कारण!

Death Case : सकाळच्या सुमारास प्लॅस्टिकच्या पाईपमध्ये विकले जाणारे शीतपेय खाल्ल्याने प्रकृती खालावल्याचे मुलांच्या कुटुंबीयांनी वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. ...

बाथरुममध्ये आंघोळ करताना अल्पवयीन मुलीचा गुपचूप तरुण बनवत होता व्हिडिओ, मग... - Marathi News | A young man secretly making a video of a minor girl taking a bath in the bathroom, then ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाथरुममध्ये आंघोळ करताना अल्पवयीन मुलीचा गुपचूप तरुण बनवत होता व्हिडिओ, मग...

Crime News : पीडितेच्या कुटुंबीयांनी शेजारी काम करणाऱ्या मजुरावर गुन्हा दाखल केला आहे. रामगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...

Accident : देवदर्शनाला जाताना भीषण अपघात, भरधाव बोलेरो मागून ट्रकवर आदळली, उडाल्या चिंधड्या, ६ जणांचा मृत्यू - Marathi News | Accident: A tragic accident on the way to Devdarshan, Six Killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवदर्शनाला जाताना भीषण अपघात, भरधाव बोलेरो मागून ट्रकवर आदळली, ६ जणांचा मृत्यू

Accident: राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यात गुरुवार आणि शुक्रवारच्या रात्रीदरम्यान सुमारे १२.३० वाजता एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले. ...

संतती प्राप्तीसाठी कैद्याला पंधरा दिवसांचा पॅरोल; राजस्थान हायकोर्टाचा अभूतपूर्व निर्णय  - Marathi News | Rajasthan High Court grants 15 days parole to convict so that he can father a child | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतती प्राप्तीसाठी कैद्याला पंधरा दिवसांचा पॅरोल; राजस्थान हायकोर्टाचा अभूतपूर्व निर्णय 

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याला संतती प्राप्तीसाठी १५ दिवसांचा पॅरोल देण्याचे आदेश राजस्थान हायकोर्टाने दिले आहेत. ...