Rajasthan Crime News : एडीसीपी निशांत भारद्वाज यांनी सांगितलं की, उदयमंदीर भागात राहणाऱ्या २४ वर्षीय तरूणीची २५ नोव्हेंबर २०२१ ला रविंद्र सिंहसोबत फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. ...
परमार म्हणाले, ‘‘ख्वाजा गरीब नवाज यांचा दर्गा पूर्व एक प्राचीन मंदिर होते. त्याच्या भिंतींवर आणि खिडक्यांवर स्वस्तिकचे चिह्न आहेत. यामुळे एएसआयकडून दर्ग्याचा सर्व्हे करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे." ...
यामुळे आता, काँग्रेस अशोक गेहलोत अथवा सचिन पायलट यांच्या नेतृत्वात निवडणूक रिंगणात उतरणार, की सामूहिक नेतृत्वाचा फॉर्म्युला वापरणार, हे लवकरच निश्चित होणार आहे. ...
Rajasthan Crime News : विवाहितेसोबत एका आरोपीने त्याच्या रूमवर तर दुसऱ्या आरोपीने त्याच्या कारमध्ये अत्याचार केला. त्यानंतर महिलेला प्रतापनगर बस स्टॅन्डला सोडलं. ...
Murder Case :किशनगंज पोलीस अधिकारी ओमप्रकाश वर्मा यांनी सांगितले की, काकोली परिसरात राहणारी सायरा (२०) हिचे लग्न नाहरगड येथील अस्लमसोबत दोन वर्षांपूर्वी झाला होता. ...
Army Man Arrested :राजस्थान पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. भारतीय लष्कराशी संबंधित माहिती लीक करणाऱ्या २४ वर्षीय लष्करी जवानाला एका पाकिस्तानी महिलेने आपल्या हनीट्रॅप अडकवले होते. ...