लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

देशातील सर्वात तरुण न्यायाधीश; 21 वर्षीय मयंक सुनावणार न्यायालयात निकाल - Marathi News | Mayank Pratap Singh, 21, will be the youngest judge in the country. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील सर्वात तरुण न्यायाधीश; 21 वर्षीय मयंक सुनावणार न्यायालयात निकाल

जयपूरमधील 21 वर्षीय मयंक प्रताप सिंह देशातील सर्वात तरुण न्यायाधीश म्हणून कामकाज पाहणार आहे. ...

मोदी, शहांनी यापुढे काँग्रेस मुक्त भारताची कल्पनाही करू नये; काँग्रेसचा इशारा - Marathi News | narendra Modi, amit Shah don't imagine a Congress-free India; Congress leader warned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, शहांनी यापुढे काँग्रेस मुक्त भारताची कल्पनाही करू नये; काँग्रेसचा इशारा

गुजरात निकालानंतर कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुकांनी पंतप्रधान मोदींना धडा शिकविला आहे. ...

भाजपाला धक्का; २३ पालिका काँग्रेसच्या 'हाता'त, राजस्थानातून ओसरली 'मोदी लाट'! - Marathi News | Rajasthan Local Body Election Results 2019: Congress wins 23, while BJP 6 and 20 seats for others | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला धक्का; २३ पालिका काँग्रेसच्या 'हाता'त, राजस्थानातून ओसरली 'मोदी लाट'!

'मोदी तुझ से बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं' असा निर्धार राजस्थानातील जनतेनं विधानसभा निवडणुकीआधी केला होता. ...

जितेंद्रच्या प्रामाणिकतेचं होतंय कौतुक, पठ्ठ्यानं 50 लाखांची शेतजमीन परत केली - Marathi News | Jitendra's honesty was appreciated, given back a farm land of 50 lakhs of rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जितेंद्रच्या प्रामाणिकतेचं होतंय कौतुक, पठ्ठ्यानं 50 लाखांची शेतजमीन परत केली

जितेंद्र यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपली कहानी सांगितली, ...

राजस्थानमध्ये आठ दिवसांत 17,000 पक्ष्यांचा मृत्यू - Marathi News | migratory birds have died so far in sambhar lake of rajasthan due to botulism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये आठ दिवसांत 17,000 पक्ष्यांचा मृत्यू

राजस्थानच्या जयपूरमध्ये असलेल्या सांभर तलावात हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

सरकारवाडा : राजस्थानमध्ये मौजमजा करणाऱ्या सोनसाखळी चोरास ठोकल्या बेड्या - Marathi News | Sarkarwada: Rajasthan gold-plated thugs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारवाडा : राजस्थानमध्ये मौजमजा करणाऱ्या सोनसाखळी चोरास ठोकल्या बेड्या

सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे दोन महिन्यांपुर्वी प्रमोद महाजन उद्यान परिसरात एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढणारा संशयित सरफराज उर्फ फिरोज बेग (२९) यास अजमेरमधून अटक करण्यास सरकारवाडा पोलिसांना यश आले. ...

राजस्थानमध्ये भीषण अपघात; 10 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी - Marathi News | 10 people killed, 20-25 injured in collision between a bus and truck in Bikaner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये भीषण अपघात; 10 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी

राजस्थानमध्ये ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ...

दीपक चहरचा 'कहर'... एका षटकात घेतल्या तीन विकेट्स, पण... - Marathi News | Deepak Chahar strikes again... Takes three wickets in last over; two were back-to-back in Syed Mushtaq Ali Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दीपक चहरचा 'कहर'... एका षटकात घेतल्या तीन विकेट्स, पण...

भारताच्या ट्वेंटी-20 संघातील हुकुमी एक्का दीपक चहरनं पुन्हा एकदा आपल्या भेदक गोलंदाजीनं प्रतिस्पर्धींना हैराण केले. ...