कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
राजस्थान, मराठी बातम्या FOLLOW Rajasthan, Latest Marathi News
विशेष म्हणजे या शिक्षकाने निवृत्तीवेळी मिळालेले दोन लाख रुपये शाळेच्या कम्प्युटर लॅबसाठी दान केले. ...
पतीच्या मृत्यूनंतर विरहामुळे अवघ्या काही मिनिटांत पत्नीनेही आपला जीव सोडला आहे. काही वेळेच्या अंतराने पती-पत्नीचं निधन झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ...
Sadabhau Khot: राजस्थानमधील शेतकरी बांधवांनी सदाभाऊ खोत यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. ...
पिंपरी-चिंचवडमधील व्यक्तीचा 28 डिंसेबरला मृत्यू झाला. हा व्यक्ती दोन आठवड्यांपूर्वीच नायजेरियाहून परतला होता. ...
Jara Hatke News: राजस्थानमधील हनुमागडमध्ये गाढवांच्या चोरीची एक अजब घटना घडली आहे. जिल्ह्यातील खुईयां पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या काही काळात तब्बल ७० गाढवे चोरीस गेली आहेत. ...
Rape Case : भावोजीने मुलीला ४ दिवस आपल्याजवळ ठेवूलं आणि सतत तिच्यावर बलात्कार केला. ...
Kota Crime News : पीडितेला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आलं. आरोपीने तरूणीला ४ दिवस आपल्यासोबत ठेवलं आणि अनेकदा तिच्यावर अत्याचार केला. ...
वडिलांच्या अपघाती विम्याचे पैसे मिळवण्यासाठी निर्दयी मुलाने मित्रांच्या मदतीने वडिलांच्या डोक्यात हातोड्याचे वार करुन निर्घृण खून केला. नंतर अपघात दाखवण्यासाठी मृतदेह रस्त्यावर फेकून दिला. ...