लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

बापरे! भीतीने घेतला जीव; आई-बाबांना 'ते' सत्य समजताच 10 वीच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या - Marathi News | Crime News tagore public school student Suicide in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! भीतीने घेतला जीव; आई-बाबांना 'ते' सत्य समजताच 10 वीच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

आई-बाबांना घाबरून 10 वीच्या विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. ...

ऑनलाइन लूडो खेळताना विवाहित महिला पडली पाकिस्तानी तरूणाच्या प्रेमात, बॉर्डर पार करून जाणार होती - Marathi News | Woman fall in love with Pakistan man playing online ludo game police arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाइन लूडो खेळताना विवाहित महिला पडली पाकिस्तानी तरूणाच्या प्रेमात, बॉर्डर पार करून जाणार होती

महिला इथे अटारी जाण्यासाठी रिक्षावाल्याला विचारपूस करत होती. तेव्हाच पोलिसांना संशय आला आणि तिची चौकशी केल्यावर सगळं काही समोर आलं. ...

शाळेच्या खोलीतून ऐकू येत होता रडण्याचा आवाज, आईने धक्का देऊन दरवाजा उघडला तर... - Marathi News | The sound of crying could be heard from the school classroom, the mother pushed open the door ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाळेच्या खोलीतून ऐकू येत होता रडण्याचा आवाज, आईने धक्का देऊन दरवाजा उघडला तर...

Pocso Case : मुलीच्या आईने खोलीचा दरवाजा ढकलून उघडला असता मुलगी अर्धनग्न अवस्थेत असल्याचे दिसले व शाळेचे शिक्षक धनराज मीना तेथे उपस्थित होते. ...

फेसबुकवर मैत्रीनंतर बलात्कार, लग्नाचे आमिष दाखवून राहिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये अन्...  - Marathi News | Rape after friendship on Facebook, lure of marriage continued to show in live in relationship and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवर मैत्रीनंतर बलात्कार, लग्नाचे आमिष दाखवून राहिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये अन्... 

Rape Case : त्याच्यासमोर तिने लग्नाचे नाव घेतले की पोलीस मारहाण करत असे किंवा जिवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. ...

IAS अधिकाऱ्याच्या सुनेची आत्महत्या; 2 महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न, वडिलांना फोन करून म्हणाली... - Marathi News | Crime News ias officers daughter in law commits suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :IAS अधिकाऱ्याच्या सुनेची आत्महत्या; 2 महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न, वडिलांना फोन करून म्हणाली...

IAS अधिकाऱ्याच्या सुनेने विष घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या वडिलांना फोन केला होता. ...

हात, गळा ओढणीने बांधून केला सामूहिक बलात्कार, नराधमांनी अपहरण करून पीडितेला नेले जंगलात - Marathi News | Hand-neck tied, gang-raped, kidnapped by men and taken to forest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हात, गळा ओढणीने बांधून केला सामूहिक बलात्कार, नराधमांनी अपहरण करून पीडितेला नेले जंगलात

Gangrape And Murder Case : पीडित मुलीच्या गुप्तांगाला ३० हून अधिक जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. तिला जीवे मारल्यानंतरही नराधमांनी तिची अब्रू लुटली. ...

आजीच्या प्रेमात प्रियकरानं ३ वर्षाच्या मुलीचा काटा काढला; बलात्कार करुन केली हत्या - Marathi News | In the love of grandmother, lover murdered 3 year old girl; Rape and murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आजीच्या प्रेमात प्रियकरानं ३ वर्षाच्या मुलीचा काटा काढला; बलात्कार करुन केली हत्या

Rape And Murder Case: या प्रकरणाचा खुलासा करत नोएडा पोलिसांनी आरोपी हेमंत (५५) याला अटक केली आहे. आरोपी हा खानपूर, बुलंदशहर येथील रहिवासी आहे. ...

अमर प्रेम! पतीचे पार्थिव पाहून पत्नीनेही सोडले प्राण, एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार - Marathi News | Immortal love! Seeing her husband's body, the wife also gave up her life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमर प्रेम! पतीचे पार्थिव पाहून पत्नीनेही सोडले प्राण, एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार

Love Story News: राजस्थानमधील नारौर जिल्ह्यातील रूण गावामध्ये एक अजब घटना घडली आहे. येथे सुमारे ५८ वर्षे एकत्र राहिलेल्या पती-पत्नीने एकत्रच जगाचा निरोप घेतला. रूण गावामध्ये या जोडप्याच्या प्रेमाचे उदाहरण दिले जात असे. ...