लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

प्रियकराशी बोलण्यास रोखलं म्हणून पत्नीने 28 वेळा पतीला पोलीस ठाण्यात पाठवलं - Marathi News | The wife sent her husband to the police station 28 times for preventing him from talking to her boyfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकराशी बोलण्यास रोखलं म्हणून पत्नीने 28 वेळा पतीला पोलीस ठाण्यात पाठवलं

ExtraMarital Affair : पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. ...

एक साधू चढला मोबाइल टॉवरवर, दुसऱ्याने पेटवून घेतले; नेमकं काय आहे प्रकरण..? - Marathi News | one monk climbed a mobile tower, another set himself on fire; What exactly is the matter..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक साधू चढला मोबाइल टॉवरवर, दुसऱ्याने पेटवून घेतले; नेमकं काय आहे प्रकरण..?

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात गेल्या 550 दिवसांपासून साधूंचे आंदोलन सुरू आहे. ...

नुपूर शर्मांच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला, पाकिस्तानी घुसखोराला अटक! - Marathi News | nupur sharma murder conspiracy revealed pakistani infiltrator arrested in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नुपूर शर्मांच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला, पाकिस्तानी घुसखोराला अटक!

Nupur Sharma : राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे भारत-पाक सीमेवर एका घुसखोराला अटक केली असून त्याने नुपूर शर्मा यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे. ...

Crime News: मुलगा रडतोय, घरी चल, प्रियकराच्या घरी गेलेल्या पत्नीला पतीची आर्त विनवणी, तर महिला म्हणते... - Marathi News | Crime News: Son is crying, come home, husband pleads with wife who went to lover's house, woman says... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलगा रडतोय, घरी चल, प्रियकराच्या घरी गेलेल्या पत्नीला पतीची आर्त विनवणी, तर महिला म्हणते...

Crime News: राजस्थान पोलिसांसोबत आलेल्या व्यक्तीने आपलं नाव सुनील असल्याचं सांगितसं. तसेच आपली पत्नी गेल्या ११ तारखेपासून घरातून बेपत्ता आहे, असे तो म्हणाला. याबाबतची तक्रार नीमराना पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. तसेच जी महिला आपली पत्नी आहे, असा ...

Nupur Sharma : नुपूर शर्मांच्या हत्येचा प्लान, पाकिस्तानातून आलेल्या रिझवानला राजस्थानमध्ये बीएसएफने केली अटक  - Marathi News | Nupur Sharma's murder plan, Rizwan who came from Pakistan was arrested by BSF in Rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nupur Sharma : नुपूर शर्मांच्या हत्येचा प्लान, पाकिस्तानातून आलेल्या रिझवानला राजस्थानमध्ये बीएसएफने केली अटक 

Nupur Sharma Controversy : नुपूर शर्मा यांना जीवे मारण्यासाठी घुसखोर भारतात घुसलेल्या रिझवानला बीएसएफकडून अटक करण्यात आली आहे.  ...

चाकूरच्या अभियंत्याच्या दुचाकीला राजस्थानात अपघात, पत्नीचा मृत्यू  - Marathi News | Chakur engineer's bike accident in Rajasthan, wife dies | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चाकूरच्या अभियंत्याच्या दुचाकीला राजस्थानात अपघात, पत्नीचा मृत्यू 

Latur : उपचारादरम्यान मनीषा माकणे यांचा मृत्यू झाला, तर अभिषेक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

स्वेच्छेने एकत्र राहताना बिनसल्यास बलात्काराची तक्रार करता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल - Marathi News | Women cannot file rape case when relationship turns sour, says Supreme Court important decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वेच्छेने एकत्र राहताना बिनसल्यास बलात्काराची तक्रार करता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

एखाद्या पुरुषाबरोबर स्वेच्छेने राहाणाऱ्या तसेच संबंध प्रस्थापित केलेल्या महिलेला त्या दोघांच्यात बिनसल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ...

Wife Killed Her Husband: पती दुसऱ्या महिलेशी करायचा अश्लील चॅटिंग; पत्नीने चार्जर केबलने घेतला जीव - Marathi News | Wife Killed husband with Mobile Charger cable as he had extra marital affair with another woman murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती दुसऱ्या महिलेशी करायचा अश्लील चॅटिंग; पत्नीने चार्जर केबलने घेतला जीव

Extra Marital Affair: दुसऱ्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध ठेवल्याने नाराज झालेल्या महिलेने आपल्या पतीचा खून केला. ...