लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
IPL 2022 playoffs scenarios : लखनौ-गुजरात यांच्या लढतीतून Playoffs चा पहिला दावेदार ठरणार; RCB 'या' संघाला पाठिंबा देणार!  - Marathi News | IPL 2022, LSG vs GT Live Updates : The winner of Lucknow vs Gujarat match will officially be the first team to qualify for the IPL 2022 Playoffs, Look RCB cheer for whome  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौ-गुजरात यांच्या लढतीतून Playoffs चा पहिला दावेदार ठरणार; RCB 'या' संघाला पाठिंबा देणार! 

IPL 2022 playoffs scenarios : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेले दोन्ही संघ गुणतालिकेत अव्वल दोन क्रमांकावर आहेत ...

Shimron Hetmyer IPL 2022 : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, मॅच विनर फलंदाजाने घेतला मायदेशी परतण्याचा निर्णय! - Marathi News | Rajasthan Royals finisher Shimron Hetmyer has left for Guyana mid-way IPL 2022 for the birth of his first child  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, मॅच विनर फलंदाजाने घेतला मायदेशी परतण्याचा निर्णय!

IPL 2022, Rajasthan Royals : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या प्ले ऑफची शर्यत अधिक चुरशीची होत चालली आहे. ...

Preity Zinta with Husband, IPL 2022 PBKS vs RR: प्रिती झिंटाचा पती पहिल्यांदाच स्टेडियममध्ये; उड्या मारून आनंदाने केला जल्लोष - Marathi News | Preity Zinta with Husband Gene Goodenough present in Punjab Kings IPL 2022 PBKS vs RR | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :IPL 2022: प्रिती झिंटाचा पती पहिल्यांदाच स्टेडियममध्ये; उड्या मारून आनंदाने केला जल्लोष

राजस्थानचा पंजाबवर शेवटच्या षटकात विजय ...

Shimron Hetmyer Yashasvi Jaiswal, IPL 2022 PBKS vs RR: राजस्थानचा हिट(मायर) शो! पंजाबच्या आव्हानाचा 'यशस्वी' पाठलाग करत मिळवला विजय - Marathi News | Shimron Hetmyer Yashaswi Jaiswal shines in Run chase against Punjab Kings as Rajasthan Royals wins the battle IPL 2022 RR vs PBKS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: राजस्थानचा हिट(मायर) शो! पंजाबच्या आव्हानाचा केला 'यशस्वी' पाठलाग

हेटमायरने शेवटपर्यंत टिकून मारला विजयी फटका ...

IPL 2022 playoffs scenarios : राजस्थान रॉयल्सच्या विजयाने Mumbai Indians ला मिळाला स्पर्धेबाहेर होण्याचा पहिला मान; आता पाहा कोणात शर्यत - Marathi News | IPL 2022 playoffs scenarios : Mumbai Indians are the first team to be eliminated from IPL 2022, Rajasthan Royals moves to number 3 in the points table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सच्या विजयाने Mumbai Indians ला मिळाला स्पर्धेबाहेर होण्याचा पहिला मान

IPL 2022 playoffs scenarios :  राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२२ मध्ये शनिवारी पंजाब किंग्सवर ६ विकेट्स व २ चेंडू राखून विजय मिळवला. ...

Jos Buttler vs Kagiso Rabada Video, IPL 2022 PBKS vs RR Live : अजब गजब शॉट अन् तितकाच गजब कॅच... बटलर आणि रबाडाच्या द्वंद्वामध्ये काय झालं पाहा - Marathi News | Jos Buttler vs Kagiso Rabada tough fight between best vs best watch video IPL 2022 PBKS vs RR Live | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: 'अजब' शॉट, 'गजब' कॅच... बटलर अन् रबाडाच्या द्वंद्वामध्ये काय झालं पाहा

जोस बटलरने केल्या १६ चेंडूत ३० धावा ...

Jonny Bairstow Yuzvendra Chahal, IPL 2022 PBKS vs RR Live : जॉनी बेअरस्टोचं खणखणीत अर्धशतक, जितेशची फटकेबाजी; राजस्थानपुढे १९० धावांचं आव्हान - Marathi News | Jonny Bairstow Fabulous Fifty takes Punjab Kings to big score Yuzvendra Chahal takes 3 wickets Rajasthan Royals need 190 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेअरस्टोचं खणखणीत अर्धशतक, जितेशची फटकेबाजी; राजस्थानपुढे १९० धावांचं आव्हान

युजवेंद्र चहलने घेतले ३ बळी ...

Yuzvendra Chahal IPL 2022 RR vs PBKS : युजवेंद्र चहलची ऐतिहासिक कामगिरी, पाकिस्तानी गोलंदाजाच्या विक्रमाशी बरोबरी, Lasith Malinga चा मोडला विक्रम! - Marathi News | IPL 2022 RR vs PBKS : History: Yuzvendra Chahal becomes the leading wicket taker of Rajasthan Royals among spinners in a single season, watch Dhanashree reaction Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युजवेंद्र चहलची ऐतिहासिक कामगिरी, पाकिस्तानी गोलंदाजाच्या विक्रमाशी बरोबरी, मलिंगाचा मोडला विक्रम!

IPL 2022 RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson) याने कल्पकतेने फॉर्मात असलेल्या युजवेंद्र चहलच्या ( Yuzvendra Chahal) गोलंदाजीचा वापर करून घेतला. ...