लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
IPL 2023, KKR vs RR Live : ६,६,४,४,२,४,४,६,४,४,४! यशस्वी जैस्वालने झळकावली IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी - Marathi News | IPL 2023, KKR vs RR Live Marathi : Yashasvi Jaiswal in the first over: 6,6,4,4,2,4 , he has the fastest fifty in the history of the IPL in just 13 balls. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६,६,४,४,२,४,४,६,४,४,४! यशस्वी जैस्वालने झळकावली IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Live : २१ वर्षीय यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) आज कोलकाता नाइट रायडर्सची पहिल्याच षटकात तुफान फटकेबाजी केली. ...

IPL 2023, KKR vs RR Live : अप्रितम झेल, भन्नाट क्षेत्ररक्षण! राजस्थानच्या माऱ्यासमोर कोलकाता हतबल - Marathi News | IPL 2023, KKR vs RR Live Marathi : Amazing catch, amazing fielding! Yuzvendra Chahal take 4 wickets for just 25 runs, Knight Riders close on 149/8  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अप्रितम झेल, भन्नाट क्षेत्ररक्षण! राजस्थानच्या माऱ्यासमोर कोलकाता हतबल

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनीच नव्हे तर क्षेत्ररक्षकांनी आज कमाल करून दाखवली. ...

IPL 2023, KKR vs RR Live : युजवेंद्र चहलने 'इतिहास' घडविला, ड्वेन ब्राव्होचा सर्वात मोठा विक्रम मोडला - Marathi News | IPL 2023, KKR vs RR Live Marathi : HISTORY - Yuzvendra Chahal has the most wickets in IPL history,breaks Dwayne Bravo's record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युजवेंद्र चहलने 'इतिहास' घडविला, ड्वेन ब्राव्होचा सर्वात मोठा विक्रम मोडला

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सने ईडन गार्डनवर उल्लेखनीय कामगिरी केलेली आतापर्यंत पाहायला मिळतेय. ...

IPL 2023, KKR vs RR Live : शिमरोन नाही सुपरमॅन! Six जाणारा चेंडू हेटमायरने अचंबितरित्या टिपला अन्... Video - Marathi News | IPL 2023, KKR vs RR Live Marathi : Trent Boult is on fire, 2 wickets for him, What a spectacular catch by Shimron Hetmyer, Jason Roy dismissed for 10 in 8 balls, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिमरोन नाही सुपरमॅन! Six जाणारा चेंडू हेटमायरने अचंबितरित्या टिपला अन्... Video

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सला आज कोणत्याही परिस्थितीत विजयपथावर परतावे लागणार आहे. ...

No Ball, IPL 2023: "सगळे नियम गोलंदाजांना, मग 'त्या' फलंदाजांचे काय जे...." माजी भारतीय क्रिकेटपटूचा संताप - Marathi News | IPL 2023 Sandeep Sharma No ball controversy former Indian Murali Kartik cricketer says bowler has rules what about what about non strikers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सगळे नियम गोलंदाजांना, मग 'त्या' फलंदाजांचे काय जे...." माजी भारतीय क्रिकेटपटूचा संताप

Sandeep Sharma No Ball, IPL 2023: राजस्थान वि. हैदराबाद सामन्यात घडला प्रकार ...

IPL 2023: मौसम बिगडनेवाला है...! सर्व संघांना अजूनही प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी; पाहा Points Table - Marathi News | IPL 2023: All teams still have a chance to reach the play-offs; See Points Table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मौसम बिगडनेवाला है...! सर्व संघांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी; पाहा Points Table

राजस्थानविरुद्ध हैदराबादच्या सामन्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. ...

Last Ball No Ball, IPL 2023: संदीप शर्मा पहिला नाही... आधी 'या' गोलंदाजाने टाकला होता शेवटचा चेंडू 'नो बॉल' - Marathi News | IPL 2023 RR vs SRH Live Last Ball No Ball Scene Sandeep Sharma RP Singh 2013 RCB vs CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: संदीप शर्मा पहिला नाही... आधी 'या' गोलंदाजाने टाकला होता शेवटचा चेंडू 'नो बॉल'

Last Ball No Ball Sandeep Sharma, IPL 2023: RCB विरूद्ध CSK सामन्यात घडला होता असाच एक प्रकार ...

Abdul Samad, IPL 2023: 'पुढचं पाऊल' राजस्थानला नडलं... 'नो बॉल' पडला अन् हैदराबादने मिळवला नाट्यमय विजय - Marathi News | IPL 2023 RR vs SRH Abdul Samad match winning four after Sandeep Sharma No Ball Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royal dramatic match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'पुढचं पाऊल' राजस्थानला नडलं... 'नो बॉल' पडला अन् हैदराबादने मिळवला नाट्यमय विजय

Abdul Samad Sandeep Sharma No ball, IPL 2023: शेवटच्या चेंडूवर हैदराबादने राजस्थानला पाजलं पराभवाचं पाणी ...