लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
RR Vs PBKS IPL LIVE: पंजाबी धुलाई! सॅम करन, शाहरुख खानने चोपलं; राजस्थानला दिलं 188 धावाचं मोठं आव्हान - Marathi News | RR Vs PBKS IPL LIVE: Sam Karan-Shah Rukh Khan bated well; punjab did 188 runs against Rajasthan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाबी धुलाई! सॅम करन, शाहरुख खानने चोपलं; राजस्थानला दिलं 188 धावाचं मोठं आव्हान

RR Vs PBKS IPL LIVE: अखेरच्या तीन ओव्हरमध्ये सॅम करन आणि शाहरुख खानने तुफानी खेळी केली. ...

RR Vs PBKS IPL LIVE : ट्रेंटने बोल्ट घेतला अफलातून झेल! हवेत घेतली झेप अन् पंजाबला दिला पहिला झटका - Marathi News | RR Vs PBKS IPL LIVE : Trent Boult's Unexpected Catch; The first strike was given to Punjab on the second ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्रेंटने बोल्ट घेतला अफलातून झेल! हवेत घेतली झेप अन् पंजाबला दिला पहिला झटका

आज धर्मशालाच्या मैदानावर पंजाब आणि राजस्थानमध्ये 'करो या मरो'चा सामना आहे. ...

RR Vs PBKS IPL LIVE : पंजाब किंग्स Vs राजस्थान रॉयल्स; टॉस जिंकून RR ने घेतला गोलंदाजीचा निर्णय - Marathi News | RR Vs PBKS IPL LIVE : Punjab Kings Vs Rajasthan Royals; RR won the toss and decided to bowl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR Vs PBKS IPL LIVE : पंजाब किंग्स Vs राजस्थान रॉयल्स; टॉस जिंकून RR ने घेतला गोलंदाजीचा निर्णय

RR Vs PBKS IPL LIVE: प्लेऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे ...

IPL 2023, RR vs RCB : मी गोलंदाजी केली असती, तर RR ४० धावांत All Out झाले असते - विराट कोहली - Marathi News | IPL 2023, RR vs RCB : If I had bowled, they would have been all out for 40 -Virat Kohli's epic dig at RR as RCB dressing room celebrates 112-run win, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी गोलंदाजी केली असती, तर RR ४० धावांत All Out झाले असते - विराट कोहली

IPL 2023, RR vs RCB :  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या प्ले ऑफमधील आशांना मोठं बळ मिळालं आहे. ...

IPL 2023, RR vs RCB Live : ५९ All Out! RRने स्वतःसाठी 'खड्डा' खणला; RCBचे Play Offs च्या शर्यतीत कमबॅक - Marathi News | IPL 2023, RR vs RCB Live Marathi : Royal Challengers Bangalore won by 112 runs, Rajasthan Royals 59 all out (10.3 target: 172) RCB's comeback in the race for the Play Offs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :५९ All Out! RRने स्वतःसाठी 'खड्डा' खणला; RCBचे Play Offs च्या शर्यतीत कमबॅक

IPL 2023, Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore Live Marathi : राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील प्ले ऑफच्या मार्गात स्वतःच्या हाताने खड्डा खणून घेतला. ...

IPL 2023, RR vs RCB Live : Out or not out ? देवदत्त पडिक्कलची वादग्रस्त विकेट? RR ६ बाद ३१ धावा, Video - Marathi News | IPL 2023, RR vs RCB Live Marathi : Out or not out ? Devdutt Padikkal Not Out But third umpire Quick Dision without any angel check, RR 31/6 in 7 overs, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Out or not out ? देवदत्त पडिक्कलची वादग्रस्त विकेट? RR ६ बाद ३१ धावा, Video

IPL 2023, Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore Live Marathi : राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी स्वतःहून विकेट फेकल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांना फार कष्ट घ्यावे लागले नाही. ...

IPL 2023, RR vs RCB Live : फॅफ ड्यू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल यांचे अर्धशतक, अनुज रावतच्या ६,६,४ ठरणार निर्णायक - Marathi News | IPL 2023, RR vs RCB Live Marathi : Glenn Maxwell 54 ( 33), Faf Du Plessis 55(44), Royal Challengers Bangalore 171/5 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फॅफ ड्यू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल यांचे अर्धशतक, अनुज रावतच्या ६,६,४ ठरणार निर्णायक

IPL 2023, Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore Live Marathi : फॅफ ड्यू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या पुण्याईच्या जोरावरही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ...

IPL 2023, RR vs RCB Live : नवख्या गोलंदाजाने विराटला गंडवलं, कोहली आकाशाकडे पाहत राहिला अन्... - Marathi News | IPL 2023, RR vs RCB Live Marathi : KM Asif gets the breakthrough and dismisses Virat Kohli for 18 runs, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नवख्या गोलंदाजाने विराटला गंडवलं, कोहली आकाशाकडे पाहत राहिला अन्...

IPL 2023, Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ...