लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
Video : मुंबई इंडियन्सच्या फॅन्सकडून पांड्याचे 'हार्दिक' स्वागत नाहीच; कर्णधाराचा चेहरा पडला - Marathi News | IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update : RR won the toss & decided to bowl first, The North Stand starts chanting "Rohit, Rohit" and almost the entire stadium joins in the chorus and there we go, just when Hardik Pandya is displayed on th | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : मुंबई इंडियन्सच्या फॅन्सकडून पांड्याचे 'हार्दिक' स्वागत नाहीच; कर्णधाराचा चेहरा पडला

MI vs RR Live Update : नेतृत्व बदलानंतर MI पहिल्यांदाच त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. ...

हार्दिक पांड्याच्या स्वागतासाठी मुंबई इंडियन्स सज्ज; Home गेमपूर्वी फॅन्ससाठी नियमावली जाहीर  - Marathi News | IPL 2024 : Mumbai Indians has released ‘tips’ for fans to follow : Wankhede bans offensive language & gestures as MI brace for Hardik Pandya ‘welcome’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याच्या स्वागतासाठी मुंबई इंडियन्स सज्ज; Home गेमपूर्वी फॅन्ससाठी नियमावली जाहीर 

रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) बसवणे फॅन्सच्या पचनी पडलेलं नाही. ...

IPL 2024 च्या वेळापत्रकात होणार बदल? सुरक्षेच्या कारणास्तव या संघांमधील लढतीत बदल - Marathi News | BCCI mulling change in schedule of IPL 2024 : Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals clash on April 17 in doubt  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024 च्या वेळापत्रकात होणार बदल? सुरक्षेच्या कारणास्तव या संघांमधील लढतीत बदल

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) या सामन्याचे ठिकाण बदलण्याचा किंवा दुसऱ्या दिवशी खेळवण्याचा विचार करत आहे. ...

खाल्ली 'पेनकिलर', झाला 'मॅचविनर'! तीन दिवस उठताही येत नव्हतं.. वाचा रियान परागचा अनुभव - Marathi News | IPL 2024 RR vs DC Riyan Parag plays match winning innings for Rajasthan Royals against Delhi Capitals eat painkiller shared painful experience | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खाल्ली 'पेनकिलर', झाला 'मॅचविनर'! तीन दिवस उठताही येत नव्हतं.. वाचा रियान परागचा अनुभव

Riyan Parag Rajasthan Royals IPL 2024: रियान परागने शेवटच्या षटकांत ठोकल्या तब्बल २५ धावा ...

IPL 2024 RR vs DC: यजमानांचा दबदबा कायम! राजस्थानचा 'रॉयल' विजय; दिल्लीचा १२ धावांनी पराभव - Marathi News | Ipl Match 2024 live score RR vs DC Rajasthan Royals beat Delhi Capitals by 12 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यजमानांचा दबदबा कायम! राजस्थानचा 'रॉयल' विजय; दिल्लीचा १२ धावांनी पराभव

IPL 2024 RR vs DC Live Score Card: दिल्ली कॅपिटल्सला नमवून राजस्थान रॉयल्सने सलग दुसरा विजय नोंदवला. ...

IPL 2024: "कोचिंगपेक्षा क्रिकेट खेळणे सोपे कारण...", सौरव गांगुलीची 'मन की बात'! - Marathi News | IPL 2024 RR vs DC Live Score Card Playing cricket is easier than coaching, says Delhi Capitals coach Saurav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कोचिंगपेक्षा क्रिकेट खेळणे सोपे कारण...", सौरव गांगुलीची 'मन की बात'!

IPL 2024 RR vs DC Live Score Card: दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक सौरव गांगुलीने एक मोठे विधान केले. ...

IPL 2024 RR vs DC: ४,४,६,४,६,१! छोटा पॅकेट बडा धमाका; रियान परागची 'लै भारी' खेळी - Marathi News | Ipl Match 2024 live score RR vs DC Delhi Capitals set Rajasthan Royals a target of 186 to win, Ryan Parag hits 84 not out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४,४,६,४,६,१! छोटा पॅकेट बडा धमाका; रियान परागची 'लै भारी' खेळी

IPL 2024 RR vs DC Live Score Card: राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी १८६ धावांचे आव्हान दिले. ...

IPL 2024: KKR आणि RR च्या संघात नव्या खेळाडूची एन्ट्री; परदेशी खेळाडूंना मिळाली संधी - Marathi News | IPL 2024 Kolkata Knight Riders name Allah Ghazanfar as replacement for Mujeeb Ur Rahman and Keshav Maharaj joins Rajasthan Royals in place of Prasidh Krishna, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR आणि RR च्या संघात नव्या खेळाडूची एन्ट्री; परदेशी खेळाडूंना मिळाली संधी

IPL 2024: सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. ...