लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक  - Marathi News | IPL 2024, RR vs KKR Live Marathi : If RR vs KKR is Washout, Then Qualifier 1 will be played between KKR and SRH on 21st May & Eliminator will be played between RCB and RR on 22nd May | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

IPL 2024, RR vs KKR Live Marathi : राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या लढतीत पावसाने व्यत्यय आणला आहे. ...

IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस - Marathi News | IPL 2024, QUALIFIER 1 Scenario : What does the SRHvsGT washout mean, SRH have officially qualified, now race for 2nd spot, check playoffs scenario  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस

SRH vs GT सामना रद्द झाल्याने नेमकं काय झालं? ...

राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले - Marathi News | IPL 2024 RR vs PBKS Live Marathi -Will Rajasthan Royals dream of Qualifier 1 be shattered? Losing to Punjab Kings changed the playoffs equation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले

पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये धक्कासत्र सुरू केले. ...

पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला - Marathi News | IPL 2024 RR vs PBKS Live Marathi -Rajasthan Royals batsmen struggle against Punjab Kings bowlers; Riyan Parag ( 48) fought alone, set 145 runs target to PBKS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला

पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी सुरेख मारा करताना RR ला दडपणात ठेवले. ...

RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान - Marathi News | ipl 2024 updates RR vs PBKS Rajasthan royals and Punjab kings match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाबचे आव्हान

राजस्थान बुधवारी आयपीएल लीगमधून बाहेर पडलेल्या पंजाबविरुद्ध खेळणार आहे. ...

दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले - Marathi News | IPL 2024, DC vs LSG Live Marathi : Delhi Capitals beat Lucknow Super Giants & Rajasthan Royals book their place in the playoffs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले

दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील अखेरच्या साखळी सामन्यांत विजय मिळवला. ...

RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका - Marathi News | Big blow to RR; Jos Buttler will miss the reminder of this IPL 2024 for RR, he left india for T20 world Cup 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका

राजस्थान रॉयल्सने १६ गुण कमवूनही त्यांची जागा पक्की नाही आणि उर्वरित ३ जागांसाठी अजूनही ७ संघ शर्यतीत आहेत. ...

चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन  - Marathi News | IPL 2024, CSK vs RR Live Marathi : CSK MOVES TO THIRD IN THE POINTS TABLE, alive in play off race, bear RR by 5 wickets   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

CSK ने हा विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे ...