शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2019 : राजस्थान रॉयल्सला घरचा अहेर, बेन स्टोक्स काय म्हणाला ते वाचाच...

क्रिकेट : जेम्स अँडरसन अश्विनवर संतापला; फोटोचे तुकडे तुकडे करून राग काढला

क्रिकेट : IPL 2019 : अन् सुरेश रैनानं भर मैदानात रवींद्र जडेजाचा घेतला मुका, Video

क्रिकेट : IPL 2019 : चेन्नई सुपर किंग्सची विजयी हॅटट्रिक!

क्रिकेट : Ipl 2019 CSK vs RR live update : चेन्नईची विजयी हॅट्ट्रिक, राजस्थानवर मात

क्रिकेट : IPL 2019: राजस्थानवर विजयासह चेन्नई अव्वल

क्रिकेट : IPL 2019: धो... धो... धोनी, चेन्नईचे राजस्थानपुढे 176 धावांचे आव्हान

क्रिकेट : IPL 2019 : वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला खेळवा; गौतम गंभीरची बॅटिंग

क्रिकेट : IPL 2019 : 'पिझ्झा बॉय'ने थांबवला हैदराबाद-राजस्थान सामना, पाहा कसा!

क्रिकेट : IPL 2019 Live Updates : सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून विजय