शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2019 : कोलकात्याच्या वादळापुढे राजस्थान बेचिराख

क्रिकेट : IPL 2019 : नशिबवान... स्टम्पला चेंडू लागूनही फलंदाज नॉटआऊट ठरला, पाहा व्हिडीओ

क्रिकेट : IPL 2019 : राजस्थान-कोलकाता सामन्यापूर्वी धडकलं वादळ, पाहा हा व्हिडीओ

क्रिकेट : IPL 2019, RR vs KKR: राजस्थान रॉयल्समध्ये होऊ शकते शतकवीराचे पुनरागमन

क्रिकेट : IPL 2019 : जेव्हा आयपीएल कॉमेंट्री खुर्चीवर उभे राहून करायची वेळ येते, व्हिडीओ वायरल

क्रिकेट : IPL 2019 : कोहलीची दांडी गुल होताच अवाक् झाला गोपाळ, केला खास विक्रम

क्रिकेट : IPL 2019 : विराट कोहलीचे शतक, राजस्थानविरुद्ध नोंदवला विक्रम

क्रिकेट : Ipl 2019 RCB vs RR: राजस्थानचा बंगळुरुवर सात विकेट्स राखून विजय

क्रिकेट : IPL 2019 : राजस्थानचा पहिला विजय, बंगळुरुचे पराभवाचेच पाढे

क्रिकेट : IPL 2019 : बंगळुरुच्या बुडत्या जहाजाला पार्थिव पटेलचा आधार