शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. Read More
Vaibhav Suryavanshi Rajasthan Royals, IPL Auction 2025 Players List: ज्या लिलावात डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन सारखे बडे खेळाडू अनसोल्ड राहिले, त्यात एका चिमुरड्याने करोडपती होण्याचा मान मिळवला. ...