शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : CSK vs RR Latest News : धोनीचा भीमटोला, मैदानावरून चेंडू थेट स्टेडियमबाहेर गेला, आणि...

क्रिकेट : अफलातून IPL 2020 : Rajasthan Royalsचा रॉयल विजय | Sanjay Dudhane | Sports News

क्रिकेट : CSK vs RR Latest News : यशस्वी जैस्वाल जेव्हा MS Dhoni ला भेटला, सामन्यापूर्वी त्यानं जे केलं ते पाहाच

क्रिकेट : CSK vs RR Latest News : महेंद्रसिंग धोनीने खेचलेला षटकार गेला स्टेडियम पार; पाहा तीन खणखणीत Six  

क्रिकेट : CSK vs RR Latest News : महेंद्रसिंग धोनी 7व्या क्रमांकाला का आला? कॅप्टन कूलनं सांगितली हुकमी स्ट्रॅटजी

क्रिकेट : CSK vs RR Latest News : Hard Luck!, CSKच्या पराभवानंतर सुरेश रैनानं केलेलं ट्विट व्हायरल

क्रिकेट : राजस्थानचा चेन्नईवर ‘रॉयल’ विजय

क्रिकेट : CSK vs RR : CSKला पराभवाचा धक्का, राजस्थान ऱॉयल्सची विजयी सलामी

क्रिकेट : CSK vs RR Latest News : शारजात पडला षटकारांचा पाऊस, राजस्थान रॉयल्सने मारली बाजी

क्रिकेट : CSK vs RR Latest News : संजू सॅमसनची वादळी खेळी अनुभवली, पण हा सुपर कॅच पाहिलात का? Video