लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान विधानसभा निवडणूक

Rajasthan Assembly Election 2023

Rajasthan assembly election, Latest Marathi News

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान विधानसभेच्या २०० जागांसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २०१८ च्या निवडणुकीत १०० जागा जिंकून काँग्रेसनं भाजपाला पराभवाचा धक्का दिला होता. यावेळी या दोन पक्षांमध्ये पुन्हा अटीतटीची लढाई रंगण्याची शक्यता आहे. त्यात कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.
Read More
'निकाल निराशाजनक, पण...', मल्लिकार्जुन खर्गेंची पहिली प्रतिक्रिया; इंडिया आघाडीला दिला संदेश - Marathi News | Assembly Election Result 2023: 'The result is disappointing, but...', Mallikarjun Kharge's first reaction; Message given to India Aghadi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निकाल निराशाजनक, पण...', मल्लिकार्जुन खर्गेंची पहिली प्रतिक्रिया; इंडिया आघाडीला दिला संदेश

Assembly Election Result 2023: काँग्रेसने तेलंगाणात सत्ता काबीज केली आहे, पण मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मोठ्या पराभव झाला आहे. ...

'तुम्हा सर्वांचे मनापासून आभार..!' भाजपच्या मोठ्या विजयानंतर PM नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | 'Thank you all..!' PM Narendra Modi's first reaction after BJP's big victory in assembly election 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्हा सर्वांचे मनापासून आभार..!' भाजपच्या मोठ्या विजयानंतर PM नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

भाजपला मध्य प्रदेशात सत्ता राखण्यात यश आले आहे, तर छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव केला आहे. ...

भाजपाची 'पॉवर' वाढली; आता १२ राज्यांमध्ये 'आत्मनिर्भर' सत्ता, काँग्रेसकडे उरली ३ राज्यं - Marathi News | 5 state assembly election 2023: BJP in power in 12 states with today's victory; Congress has only 3 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाची 'पॉवर' वाढली; आता १२ राज्यांमध्ये 'आत्मनिर्भर' सत्ता, काँग्रेसकडे उरली ३ राज्यं

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजप सत्ता काबीज करत आहे, तर तेलंगणात पहिल्यांदाच काँग्रेसची सत्ता येणार आहे. ...

Assembly Election : "पनौती कोण?", काँग्रेसचा पराभव अन् पाकिस्तानच्या माजी खेळाडूने घेतली फिरकी - Marathi News | Assembly Election Result 2023 After the defeat of Congress in Madhya Pradesh, Rajasthan, Chhattisgarh, former Pakistan player Danish Kaneria has questioned who now Panauti  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पनौती कोण?", काँग्रेसचा पराभव अन् पाकिस्तानच्या माजी खेळाडूने घेतली फिरकी

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. ...

'सेमी फायनल'मध्ये भाजपाची धुवाधार 'बॅटिंग'; MP, राजस्थानात मुसंडी, छत्तीसगडमध्येही काँग्रेसची कोंडी - Marathi News | BJP's hit 'batting' in 'semi-final'; big victory in MP and Rajasthan, Congress loss in Chhattisgarh too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सेमी फायनल'मध्ये भाजपाची धुवाधार 'बॅटिंग'; MP, राजस्थानात मुसंडी, छत्तीसगडमध्येही काँग्रेसची कोंडी

मध्य प्रदेशमध्ये भाजपाने मोठी मुसंडी मारली असून भाजपाने १५० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत येथील विजय निश्चित केला आहे. ...

"जनतेनं आपला मूड दाखवून दिलाय"; गडकरींनी सांगितलं राज'कारण', मानले मोदींचे आभार - Marathi News | The people have shown their mood; Nitin Gadkari thanked Narendra Modi after election results | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जनतेनं आपला मूड दाखवून दिलाय"; गडकरींनी सांगितलं राज'कारण', मानले मोदींचे आभार

भाजपाच्या या यशानंतर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.  ...

केजरीवालांच्या नेतृत्वात 'आपने' 200 पेक्षा जास्त जागा लढवल्या, तिन्ही राज्यात मिळाला भोपळा... - Marathi News | 5 state assembly election 2023: 'AAP' contested more than 200 seats, got zero in all three states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या नेतृत्वात 'आपने' 200 पेक्षा जास्त जागा लढवल्या, तिन्ही राज्यात मिळाला भोपळा...

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात AAP ने निवडणूक लढवली, मात्र अनेक ठिकाणी उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले. ...

राजस्थानमध्ये गेहलोत सरकारचा 'गेम ओव्हर'! काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरली ही 5 कारणे - Marathi News | Rajasthan Assembly Election Result 2023 5 reasons behind congress loss led by CM Ashok Gehlot | Latest rajasthan Photos at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानमध्ये गेहलोत सरकारचा 'गेम ओव्हर'! काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरली ही 5 कारणे

INDIA आघाडीवरही काँग्रेसच्या या पराभवाचा परिणाम होईल असे जाणकारांचे मत आहे ...