लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान विधानसभा निवडणूक

Rajasthan Assembly Election 2023, मराठी बातम्या

Rajasthan assembly election, Latest Marathi News

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान विधानसभेच्या २०० जागांसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २०१८ च्या निवडणुकीत १०० जागा जिंकून काँग्रेसनं भाजपाला पराभवाचा धक्का दिला होता. यावेळी या दोन पक्षांमध्ये पुन्हा अटीतटीची लढाई रंगण्याची शक्यता आहे. त्यात कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.
Read More
मतदानापूर्वी नोटांचा डोंगर... पाच राज्यांमध्ये आतापर्यंत १७६० कोटींची बेहिशेबी रोकड जप्त! - Marathi News | 5 crore unaccounted cash seized in 2 suitcases telangana election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानापूर्वी नोटांचा डोंगर... पाच राज्यांमध्ये आतापर्यंत १७६० कोटींची बेहिशेबी रोकड जप्त!

पोलिसांनी तेलंगणामधील रंगारेड्डी येथील गचीबोवली येथे एका कारमधून ५ कोटी रुपयांची रोकड जप्त केली.  ...

राजस्थानमधील निवडणूक प्रचारात अचानक ‘मुख्यमंत्रिपद’ - Marathi News | A sudden 'Chief Ministership' in the campaign of rajasthan election rally | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानमधील निवडणूक प्रचारात अचानक ‘मुख्यमंत्रिपद’

आधी वडिलांचा, आता मुलाचा हाेताेय अवमान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका ...

नेत्यांचा राेड शाे अन् सभांचा धडाका; राजस्थानमध्ये प्रचार संपला - Marathi News | Raids of the leaders and explosion of meetings; The campaign ended in Rajasthan | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :नेत्यांचा राेड शाे अन् सभांचा धडाका; राजस्थानमध्ये प्रचार संपला

राजस्थानमध्ये प्रचार संपला, अखेरच्या दिवशी उडाला धुरळा ...

पायलट-गेहलाेत वादानंतर गुर्जर समाजात दुफळी - Marathi News | Faction in Gurjar community after Pilot-Gehlaet dispute | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :पायलट-गेहलाेत वादानंतर गुर्जर समाजात दुफळी

मुख्यमंत्री बनविण्याचे वचन माेडल्याची भावना, पाठिंबा देण्यावरून स्थानिकांमध्ये मतभिन्नता ...

राजस्थानमध्येही आणा डबल इंजिन सरकार, एकनाथ शिंदेंची सभा - Marathi News | Bring double engine government in Rajasthan too, Eknath Shinde in rally | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानमध्येही आणा डबल इंजिन सरकार, एकनाथ शिंदेंची सभा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मतदारांना आवाहन ...

"भाजपाला कट रचून भूपेश बघेल यांना अटक करायची होती"; अशोक गेहलोतांचा गंभीर आरोप - Marathi News | bjp wanted to arrest chhattisgarh cm alleges rajasthan cm ashok gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाला कट रचून भूपेश बघेल यांना अटक करायची होती"; अशोक गेहलोतांचा गंभीर आरोप

अशोक गेहलोत यांनीही राजस्थानमधील छाप्यांवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ...

सोनिया गांधींना 2 बहिणी, मग भाऊ बणून कोण आलं? राजेंद्र गुढा यांचा लाल डायरीसंदर्भात मोठा खुलासा - Marathi News | Rajasthan elections Sonia Gandhi has two sisters then who came to Jaipur as brothers Rajendra Gudha's big disclosure regarding Lal Diary | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :सोनिया गांधींना 2 बहिणी, मग भाऊ बणून कोण आलं? राजेंद्र गुढा यांचा लाल डायरीसंदर्भात मोठा खुलासा

Laal Diary Politics: या लाल डायरीत सोनिया गांधींच्या भावाचा उल्लेख होता, असे त्यांनी म्हटले आहे. हॉटेल शिव विलासच्या मालकाच्या मुलाच्या एका समारंभातात सोनिया गांधी यांचा भाऊही आला होता, असा खुलासा त्यांनी केला आहे. ...

"मोदींनी माझ्या भविष्याची चिंता करू नये", सचिन पायलट यांचे प्रत्युत्तर  - Marathi News | rajasthan election congress sachin pilot pm narendra modi rajesh pilot | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :"मोदींनी माझ्या भविष्याची चिंता करू नये", सचिन पायलट यांचे प्रत्युत्तर 

सचिन पायलट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधान तथ्यापलीकडचे असल्याचे म्हटले आहे. ...