कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी अखेर कोविड -१९ तपासणी लॅब मंजूर करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक असलेला निधी हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खर्च करण्यात येणार आहे.याबाबतची माहीती आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी दिली. ...
कोरोना चाचणीसाठी लागणारी आरटीपीसीआर स्वॅब चाचणी मशिन ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील रेणवीय निदान प्रयोगशाळेत उपलब्ध असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी माहिती अधिकारात मला दिली आहे. १३ ऑगस्ट २०१९ रोजी संबंधित मशीन प्राप्त झाली ...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत हे आपण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचे भासवत आहेत. तसेच जिल्हा बँकेने यापूर्वीच घेतलेले निर्णय आताच घेतले असल्याचे भासवून ते शेतकऱ्यांची एकप्रकारे दिशाभूल करीत आहेत. जिल्हा बँक निवडणूक डोळ्यासमोर ठे ...