माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपात घेण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. त्यांचा जो निर्णय असेल तो आम्हांला मान्य असेल, अशी स्पष्टोक्ती माजी आमदार राजन तेली यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या ठिकाणी युती होणार की नाही हा आमचा प्रश्न नाही. मा ...
नाणार प्रकल्प झाला पाहिजे यासाठी भाजप पुढाकार घेणार असून, एकीकडे रोजगार नाही आणि दुसरीकडे प्रकल्प नको म्हणायचे हे कसे काय शक्य आहे? त्यामुळे नाणार प्रकल्प झालाच पाहिजे, यासाठी भाजप प्रयत्न करणार असून, रोजगाराच्या मुद्यावर प्रसंगी लोकसभा निवडणुकीच्या ...
आमच्या पक्षात असताना तेली गटबाजीचे महागुरू होते. आता भाजपातसुद्धा त्यांच्या गटबाजीचा सहकाऱ्यांना त्रास होत आहे. असा प्रती टोला जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे. ...
भाजप मधून भविष्यात हकालपट्टी होणाऱ्या राजन तेली यांनी नारायण राणें विषयी काही बोलू नये, असा टोला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे. ...
जर भाजप व नरेंद्र मोदींचे विचार पटत नसतील तर स्वाभिमान दाखवून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि खुशाल टिका करावी. असा टोला भाजप प्रदेश चिटणीस माजी आमदार राजन तेली यांनी लगावला आहे. ...