"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार "मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट छत्रपती संभाजीनगर - उद्धव ठाकरेंचे दहा आमदार फक्त मुसलमानाने मतदान केले म्हणून निवडून आले, भाजप नेते किरीट सोमय्या यांची टीका केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
राजा रानीची गं जोडी, मराठी बातम्या FOLLOW Raja rani chi ga jodi serial, Latest Marathi News मालिका ही रणजीत आणि संजीवनी ची प्रेमकथा आहे. एक अशी प्रेमकथा ज्याची सुरुवात अपघाताने होते. या कथेची गंमत अशी आहे की, यामध्ये दोन गुपित आहेत. एकमेकांवर खूप प्रेम करणारी माणसं, एकमेकांना जपणारी माणसं ही दोन गुपित जपता जपता त्यांच्या नात्यामध्ये तारेवरची कसरत कशी होते याची कहाणी म्हणजे ही मालिका”. चिन्मय मांडलेकरने लिहिलेल्या या कथेची निर्मिती पोतडी प्रॉडक्शन्सने केली आहे. Read More
दादासाहेंबांनी संजीवनी – रणजीतविरुध्द रचलेल्या नव्या कटामुळे त्यांच्यासमोर एक नवीन संकट येऊन उभे राहीले आहे. ...
जीवनीच्या या खडतर प्रवासामध्ये घराच्यांच्या विरोधाला न जुमानता रणजीतच्या साथीने प्रत्येक अडथळे पार करत पुढे जात आहे. ...
इतक्या महिन्यांपासून रणजीत–कुसुमावती एकमेकांशी आपुलकीने बोलत नाही याचा संजूला खूप त्रास होत आहे. ...
शिवानी सोनारचे वडील पोलिस खात्यात काम करतात. त्यामुळे शिवानीला पोलिसांच्या वर्दीत पाहून ते प्रचंड खूश झाले. ...
सगळीकडे रंगपंचमी आणि होळीची तयारी सुरु झाली आहे. रंगपंचमीच्या दिवशी सगळी लोकं त्यांच्यातील वैर विसरून एकमेकांना रंग लावून जुने राग ... ...
रणजीत देखील संजूबरोबर असताना त्याचा खोडकर आणि मिश्किल स्वभाव दिसून येतो. ...
Raja Rani chi Ga Jodi Serial : लवकरचा यांचा विवाहसोहळा रसिकांना छोट्या पडद्यावर पाहाणे रंजक ठरणार आहे. हा विवाहसहोळा रिल असला तरी रिअल वाटावा अशारितीने पार पडणार आहे. ...