मालिका ही रणजीत आणि संजीवनी ची प्रेमकथा आहे. एक अशी प्रेमकथा ज्याची सुरुवात अपघाताने होते. या कथेची गंमत अशी आहे की, यामध्ये दोन गुपित आहेत. एकमेकांवर खूप प्रेम करणारी माणसं, एकमेकांना जपणारी माणसं ही दोन गुपित जपता जपता त्यांच्या नात्यामध्ये तारेवरची कसरत कशी होते याची कहाणी म्हणजे ही मालिका”. चिन्मय मांडलेकरने लिहिलेल्या या कथेची निर्मिती पोतडी प्रॉडक्शन्सने केली आहे. Read More
Raja Rani Chi Ga Jodi : कलर्स मराठीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. याच मालिकेसंदर्भात एक बातमी आहे. होय, या मालिकेतील एक अभिनेत्री लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. ...
Raja rani chi ga jodi: लवकरच या मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सस्पेंड झालेला रणजीत ढालेपाटील पुन्हा एकदा त्याच्या वर्दीमध्ये दिसणार आहे. ...