शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजा रानीची गं जोडी

मालिका  ही रणजीत आणि संजीवनी ची प्रेमकथा आहे. एक अशी प्रेमकथा ज्याची सुरुवात अपघाताने होते. या कथेची गंमत अशी आहे की, यामध्ये दोन गुपित आहेत. एकमेकांवर खूप प्रेम करणारी माणसं, एकमेकांना जपणारी माणसं ही दोन गुपित जपता जपता त्यांच्या नात्यामध्ये तारेवरची कसरत कशी होते याची कहाणी म्हणजे ही मालिका”. चिन्मय मांडलेकरने  लिहिलेल्या या कथेची निर्मिती पोतडी प्रॉडक्शन्सने केली आहे.

Read more

फिल्मी : पोलीस चौकीत राजा-रानीची जोडी; रणजीत ढालेपाटील पुन्हा होणार ACP

फिल्मी : ऑनस्क्रीन नव्हे ऑफस्क्रीनही संजूला मिळते रणजीतची साथ; दोन दिवसात शिकवली बुलेट

फिल्मी : राजा रानीची गं जोडी : कुसुमावतींनी केला अपर्णाला जीवे मारण्याचा प्रयत्न?

फिल्मी : 'फँड्री'मधील ही अभिनेत्री दिसणार 'राजा राणीची गं जोडी' मालिकेत, जाणून घ्या तिच्या भूमिकेबद्दल

फिल्मी : 'राजा रानीची गं जोडी' मालिकेमधील संजूचा गाव्हरान ठसका!, पहा फोटो

फिल्मी : Raja Rani Chi Ga Jodi BTS Video | असा शूट झाला रणजितवरच्या हल्ल्याचा सीन - Lokmat Filmy

फिल्मी : राजा रानीची गं जोडी... अखेर तो क्षण आला ज्याची सारेच वाट पाहात होते, वाचा नेमकं काय घडलं

फिल्मी : राजा रानीची गं जोडी मालिकेतल्या प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडली मालिका, हे आहे कारण

फिल्मी : 'राजा राणीची गं जोडी’ मालिकेतल्या रणजीतचा लहान भाऊ 'या' क्षेत्रात करतोय काम, कंपनीचा आहे तो ‘मालक’

फिल्मी : ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेतील सोज्वळ संजूचा ग्लॅमरस अंदाज पाहून व्हाल थक्क