शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजा रानीची गं जोडी

मालिका  ही रणजीत आणि संजीवनी ची प्रेमकथा आहे. एक अशी प्रेमकथा ज्याची सुरुवात अपघाताने होते. या कथेची गंमत अशी आहे की, यामध्ये दोन गुपित आहेत. एकमेकांवर खूप प्रेम करणारी माणसं, एकमेकांना जपणारी माणसं ही दोन गुपित जपता जपता त्यांच्या नात्यामध्ये तारेवरची कसरत कशी होते याची कहाणी म्हणजे ही मालिका”. चिन्मय मांडलेकरने  लिहिलेल्या या कथेची निर्मिती पोतडी प्रॉडक्शन्सने केली आहे.

Read more

फिल्मी : साखरपुड्यानंतर शिवानी सोनारने चाहत्यांना दिली गुडन्यूज, दिसणार नव्या भूमिकेत; शेअर केला सेटवरील व्हिडिओ

फिल्मी : ढालेपाटलांच्या सुनेचा थाटचं न्यारा! साडीत खुललं शिवानीचं सौंदर्य, PHOTO पाहिलेत का?

फिल्मी : ‘राजा राणीची गं जोडी’ फेम या अभिनेत्रीचा थाटामाटात पार पडला विवाह सोहळा

फिल्मी : ‘राजा राणीची गं जोडी’मालिकेतील अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ, कोण आहे तिचा होणारा नवरा?

फिल्मी : EXCLUSIVE VIDEO संजूला गोळी लागण्याचा 'High Point' असा झाला शूट | Raja Ranichi Ga Jodi|Lokmat Filmy

फिल्मी : राजा राणीची गं जोडीमधील संजू खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, फोटो पाहून व्हाल थक्क

फिल्मी : Makar Sankranti 2022 : 'राजा राणीची गं जोडी'मधील संजू रणजितने साजरी केली मकर संक्रांत, पाहा फोटो

फिल्मी : 'राजा राणीची जोडी' मालिकेतील या अभिनेत्याने केले गुपचूप लग्न

फिल्मी : 'राजा राणीची गं जोडी' मालिकेत रणजीत करणार दुसरं लग्न?; या अभिनेत्रीची होणार एन्ट्री

फिल्मी : अपर्णाच्या मारेकऱ्याचा लागला शोध; संजूमुळे टळेल का ढाले-पाटलांवरचं संकट?