Join us  

‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेतील सोज्वळ संजूचा ग्लॅमरस अंदाज पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 12:24 PM

1 / 10
'राजा रानीची गं जोडी' या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार.
2 / 10
मालिकेत रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसत असते.
3 / 10
त्यामुळे अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली आहेत.
4 / 10
मालिकेतल्या दमदार अभिनयामुळे शिवानीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.
5 / 10
शिवानीच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यास मॉर्डन आणि पारंपरिक ड्रेसिंग स्टाईलची झलक पाहायला मिळते.
6 / 10
गेल्या काही दिवसांत शिवानीने आपल्या विविध फोटोंनी फॅन्सवर जादू केली आहे.
7 / 10
विविध स्टाईलमधील शिवानीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचे विषय ठरत आहेत.
8 / 10
काही फोटोमध्ये शिवानीचा निरागसपणा दिसून येत आहे.
9 / 10
तर काही फोटोंमध्ये तिच्या घायाळ करणाऱ्या अदाही पाहायला मिळतात.
10 / 10
आकर्षक स्टाईल आणि फॅशनची असलेली जाण यामुळे प्रत्येक फोटोत शिवानींच सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसत आहे.
टॅग्स :राजा रानीची गं जोडी