Join us  

'राजा रानीची गं जोडी' मालिकेमधील संजूचा गाव्हरान ठसका!, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 4:10 PM

1 / 9
राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये संजूचा गाव्हरान ठसका बघायला मिळणार आहे.
2 / 9
संजू वेळातवेळ काढून रणजीतला एक छोटसं सरप्राईझ देणार आहे.
3 / 9
संजूला हा हटके अंदाज रणजीतला नक्कीच आवडणार यात शंका नाही.
4 / 9
आता संजू रणजीतला काय सरप्राईझ देणार आहे ? नक्की काय घडणार आहे, हे जाणून घेण्यासाठी मालिका पहावी लागेल.
5 / 9
संजू असं वेगवेगळ्या पद्धतीच सरप्राईझ रणजीतला देत असते. यावेळेस देखील असाच एक खास प्रयत्न करणार आहे.
6 / 9
शिवानी म्हणाली, “या पध्दतीचा लुक मी पहिल्यांदाच केला आहे शिवानी म्हणून, सेटवर सगळेच उत्सुक होते
7 / 9
त्याकाळातील गाणी लावली होती… त्या वेळेसची गाणी सेटवर लावली जात होती, असे शिवानी म्हणाली.
8 / 9
तिने पुढे म्हटले की, खरेतर हे सरप्राईझ रणजीतसाठी होतं, पण मला या वेगळ्या लुकमध्ये बघून सेटवरचे सगळेच सरप्राईझ झाले होते.  
9 / 9
टॅग्स :राजा रानीची गं जोडी