यंदाच्या वर्षी डॉ. दिनकर गंगाधर यांचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी दिन आणि त्यांच्या वस्तू संग्रहाच्या उपक्रमाची शताब्दी वर्षपूर्ती असा दुहेरी योग जुळून आला. ...
जागेअभावी कलावैभवाचे दर्शन घडवणारा अमूल्य ठेवा राजा दिनकर केळकर संग्रहालयात पेटीबंद करुन ठेवण्यात आला आहे. संग्रहालयाकडे असणाऱ्या वस्तूंपैकी केवळ १२ टक्केच वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. ...