लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजा दिनकर केळकर संग्रहालय

राजा दिनकर केळकर संग्रहालय

Raja dinkar kelkar museum, Latest Marathi News

राजा दिनकर केळकर संग्रहालयाला ‘राजाश्रय’ आणि ‘’लोकाश्रय’ मिळण्याची गरज : सुधन्वा रानडे - Marathi News | Raja Dinkar Kelkar Museum needs 'government' and 'social': Sudhanva Ranade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजा दिनकर केळकर संग्रहालयाला ‘राजाश्रय’ आणि ‘’लोकाश्रय’ मिळण्याची गरज : सुधन्वा रानडे

यंदाच्या वर्षी डॉ. दिनकर गंगाधर यांचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी दिन आणि त्यांच्या वस्तू संग्रहाच्या उपक्रमाची शताब्दी वर्षपूर्ती असा दुहेरी योग जुळून आला. ...

केळकर संग्रहालयातील अमूल्य ठेवा जागेअभावी पेटीबंद; प्रतीक्षा बावधनमधील संग्रहालय नगरीची - Marathi News | Kelkar museum keeps asset in Box due to space shortage; waiting for Bavdhan museum | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केळकर संग्रहालयातील अमूल्य ठेवा जागेअभावी पेटीबंद; प्रतीक्षा बावधनमधील संग्रहालय नगरीची

जागेअभावी कलावैभवाचे दर्शन घडवणारा अमूल्य ठेवा राजा दिनकर केळकर संग्रहालयात पेटीबंद करुन ठेवण्यात आला आहे. संग्रहालयाकडे असणाऱ्या वस्तूंपैकी केवळ १२ टक्केच वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. ...