Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे, व्हिडिओFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
मनसेमध्ये काही मुस्लीम कार्यकर्ते नाराज असल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं, त्यातून काही राजीनामे आले... पण या काळात नाशिकमधील मनसेचे नगरसेवक सलीम शेख हे मात्र राज ठाकरेंच्या भुमिकेशी सहमत असल्याचं पाहायला मिळालं.. त्यांना धमकीचे फोनही आहे. ...
वसंत मोरे... आधी त्यांनी नाराजीचा भोंगा वाजवला... मग त्यांचं पदच राज ठाकरेंनी काढून घेतली.. वसंत मोरे मनसे सोडणार अशा चर्चा सुरु झाल्या... राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ऑफरची चर्चाही रंगली... त्यानंतर मोरे शिवतीर्थावर गेले आणि त्यांची नाराजी दूर झाली.. ...
राज ठाकरेंच्या ठाण्यातील उत्तर सभेत प्रकाश महाजनांचं भाषण प्रचंड गाजतंय... भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू असलेले प्रकाश महाजन हे मनसे प्रवक्ते आहेत. त्यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार भाषेत टीका केली... राज ठाकरेंच् ...
ठाण्यात मनसेची उत्तर सभा झाली... या सभेत लक्ष वेधलं ते वसंत मोरेंच्या भाषणाने... माझ्याआधी वसंतला बोलू द्या.. अशी सुचना राज ठाकरेंनी दिली... आणि वसंत मोरे सगळ्यात आधी भाषणाला उभे राहिले.., पहा हा सविस्तर व्हिडिओ- guru vo #Vasantmore #Rajthackeraysab ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ठाण्यात उत्तर सभा आज पार पडणार आहे.. सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर या सभेतून राज ठाकरे घणाघाती हल्ला करणार असे संकेत मिळतायत... त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलय... गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून राज ठाकरेंनी भोंग्य ...