Next

Raj Thackeray Uttar Sabha : प्रमोद महाजनांचे भाऊ जेव्हा राज ठाकरेंची सभा गाजवतात | Prakash Mahajan

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 11:11 AM2022-04-13T11:11:13+5:302022-04-13T11:11:32+5:30

राज ठाकरेंच्या ठाण्यातील उत्तर सभेत प्रकाश महाजनांचं भाषण प्रचंड गाजतंय... भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू असलेले प्रकाश महाजन हे मनसे प्रवक्ते आहेत. त्यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार भाषेत टीका केली... राज ठाकरेंच्या भाषणाबरोबरच प्रकाश महाजनांचं हे भाषणही प्रचंड चर्चेचा विषय ठरतोय. राज ठाकरेंच्या निशाण्यावर राष्ट्रवादी आणि पवार होते.. तर प्रकाश महाजन यांनी शिवसेनेवर तोफ डागली.. पाहा प्रकाश महाजन काय म्हणाले... Ashwin vo #Prakashmahajan #Rajthackeraysabha #Thane #Rajthackeraylive #Lokmat #Maharashtranews