Next

मनसेच्या उत्तर सभेत वसंत मोरेंनी कोणता नवा गौप्यस्फोट केला? Vasant More Speech | Raj Thackeray Sabha

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 11:14 AM2022-04-13T11:14:26+5:302022-04-13T11:14:44+5:30

वसंत मोरे... आधी त्यांनी नाराजीचा भोंगा वाजवला... मग त्यांचं पदच राज ठाकरेंनी काढून घेतली.. वसंत मोरे मनसे सोडणार अशा चर्चा सुरु झाल्या... राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ऑफरची चर्चाही रंगली... त्यानंतर मोरे शिवतीर्थावर गेले आणि त्यांची नाराजी दूर झाली... नाराजी दूर झालेले मोरे ठाण्यातल्या उत्तर सभेत दिसले आणि मोरेंनी इथे तर गौप्यस्फोट केला..काय गौप्यस्फोट केला जाणून घ्या या व्हिडिओमधून- Guru vo #Vasantmore #Rajthackeraysabha #Thane #Rajthackeraylive #Lokmat #Maharashtranews