Next

आधी डावललं... आता संधी.. राज ठाकरेंच्या सभेत वसंत मोरे काय बोलले? Raj Thackeray | Vasant More

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 11:07 AM2022-04-13T11:07:36+5:302022-04-13T11:08:04+5:30

ठाण्यात मनसेची उत्तर सभा झाली... या सभेत लक्ष वेधलं ते वसंत मोरेंच्या भाषणाने... माझ्याआधी वसंतला बोलू द्या.. अशी सुचना राज ठाकरेंनी दिली... आणि वसंत मोरे सगळ्यात आधी भाषणाला उभे राहिले.., पहा हा सविस्तर व्हिडिओ- guru vo #Vasantmore #Rajthackeraysabha #Thane #Rajthackeraylive #Lokmat #Maharashtranews