शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : दादरच्या पुलाने घेतला मोकळा श्वास, फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा

महाराष्ट्र : राज ठाकरे यांच्यासोबतच्या त्या १७ मिनिटांच्या बैठकीत काय घडले?

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या संताप मोर्चावर गुन्हा दाखल, जमावबंदीचा आदेश मोडल्याचा मनसेवर आरोप

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या भाषणाच्यावेळी वीज गेली, नेटिझन्स भाजपावर भडकले

महाराष्ट्र : 'दादा, मनसैनिकांच्या नादी लागू नका; बुलेट ट्रेन विसरा, तुमचे मुंबई-कोल्हापूर प्रवासाचे वांदे करू'

महाराष्ट्र : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चर्चगेट येथील भाषणातील दहा मुद्दे

महाराष्ट्र : वेळीच सुधरा अन्यथा पुढच्या मोर्च्यात खळखट्याक, राज ठाकरेंचा सूचक इशारा

मुंबई : राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेचा संताप मोर्चा

महाराष्ट्र : आजचा दिवस मोर्चांचा ; मनसे, अंगणवाडी, पालिका कर्मचा-यांचे मोर्चे

ठाणे : राज ठाकरेंच्या मोर्चात ठाणे जिल्ह्यातील १० हजार प्रवासी होणार सहभागी