शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : फेरीवाला मराठी! मग रस्त्यावरून चालणारा कोण? चालणारा माणूस मराठी नाही का? राज ठाकरे यांचा सवाल

राष्ट्रीय : लोकमत न्यूज बुलेटिन (11 ऑक्टोबर) - महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर

मुंबई : राज ठाकरेंच्या खास शैलीत अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई : अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई झालीच पाहिजे, राज ठाकरेंनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट

महाराष्ट्र : मतभेद असले तरी अमिताभ यांच्या वैभवशाली कलाकिर्दीबद्दल, श्रेष्ठत्वाबद्दल माझ्या मनात शंका नव्हती - राज ठाकरे

महाराष्ट्र : फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : सोशल मीडियावरील 'परतीचा पाऊस' ! राज ठाकरेंची कमळाविरूद्ध कुंचल्याने लढाई

मुंबई : मनसेच्या संताप मोर्चाला पोलिसांनी नाकारली परवानगी, ट्रकवरुन संबोधणार राज ठाकरे

मुंबई : राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेचा संताप मोर्चा

मुंबई : फेरीवाल्यांना पंधरा दिवसांत हटवा अन्यथा सोळाव्या दिवशी मनसेचे ‘खळ्ळ खट्याक’ - राज ठाकरे