शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : मोदी-शहांकडे 'लक्ष्मी' मागतीये देश चालवायला पैसे; व्यंगचित्रातून राज ठाकरेंची कडाडून टीका

मुंबई : शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी रक्कम देऊ केली, मनसेचे नगरसेवक संजय तुर्डेंची एसीबीकडे तक्रार

मुंबई : मुंबईतील फेरीवाले 1 नोव्हेंबरला धडकणार महापालिकेवर ! कष्टकऱ्यांचीही असते स्टाईल, शशांक राव यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर  

नवी मुंबई : शिवसेनेत गेलेल्या सहाही नगरसेवकांना स्वतंत्र गट स्थापन करू देऊ नका, मनसेची कोकण आयुक्तांकडे धाव

महाराष्ट्र : आता हातावर टाळी नाही, तर कानाखाली - राज, उद्धवचे नीच राजकारण

महाराष्ट्र : आता गालावरच टाळी, शिवसेनेने नीच राजकारण केलं; कधीच विसरणार नाही: राज

मुंबई : ''चोरून फक्त छक्के घेऊन गेले, मागितले असते तर सात दिले असते''; मनसेचा शिवसेनेवर घणाघात

मुंबई : जाणून घ्या... राज ठाकरेंसोबत प्रामाणिक असणा-या 'त्या' एका नगरसेवकाविषयी

मुंबई : मनसेतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांच्या घरांना पोलीस संरक्षण, सर्व नगरसेवकांची अज्ञातस्थळी रवानगी

मुंबई : फेरीवाला मराठी, तर मग पादचारी कोण? राज ठाकरे यांचा सवाल : रस्त्यांवरून चालणारा माणूस मराठी नाही का?