शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

राष्ट्रीय : नोटाबंदीनंतर सेकर रेड्डीकडे नव्या नोटांमध्ये 33 कोटी 60 लाख रुपये कुठून आले ? - राज ठाकरे

मुंबई : मनसेतून शिवसेनेत गेलेल्या दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

ठाणे : मनसेचे इंजिन सावरण्यासाठी राज ठाकरेंचा तीन दिवस तळ, कल्याण-डोंबिवलीत झाडाझडती

मुंबई : जिथे जिथे अन्याय दिसेल, गैरप्रकार दिसतील तिथे तिथे माझ्या महाराष्ट्र सैनिकाची लाथ बसणारच - राज ठाकरे

महाराष्ट्र : ''कोण अनधिकृत फेरीवाले हे ठरविण्याचा अधिकार राज ठाकरे आणि मनसेच्या फालतू कार्यकर्त्यांना नाही''

ठाणे : मनसेच्या सात जणांना जामीन मिळाल्यानंतर पुन्हा अटक, नौपाडा पोलिसांनी केली कारवाई 

मुंबई : शिवसेनाला जबर धक्का? मनसेचे चार नगरसेवक करणार घरवापसी 

महाराष्ट्र : डोंबिवलीत फेरवाल्यांचे स्टेशन परिसरात पुन्हा बस्तान

मुंबई : 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाराचे टायर बदला', राज ठाकरेंची व्यंगचित्रातून सरकारवर टीका

मुंबई : ठाणे-कल्याण स्टेशनजवळ मनसेचं खळ्ळ खटॅक, कार्यकर्त्यांनी केली स्टॉल्सची तोडफोड