शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : किती दिवस तुम्ही तमाशा बघत राहणार ? फेसबुकवरुन राज ठाकरेंचं मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन

महाराष्ट्र : वेळ द्या, नाहीतर बघून घेऊ , राज ठाकरे यांचा रेल्वेला इशारा

मुंबई : ‘बुलेट’ची वीटही रचू देणार नाही, राज ठाकरे यांचं थेट आव्हान, ५ आॅक्टोबरला चर्चगेट स्टेशनवर मोर्चा

महाराष्ट्र : बुलेट ट्रेनच्या लाडापायी सुरेश प्रभुंना रेल्वे मंत्री पदावरून हटवलं- राज ठाकरे

मुंबई : 'भाजपासोबत खुर्च्यांमध्ये बसून अंडी उबवताय ना', राज ठाकरेंची शिवसेनेवर सडेतोड टीका

महाराष्ट्र : मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही; राज ठाकरेंचं मोदींना आव्हान

मुंबई : इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान कधी पाहिलेला नाही, राज ठाकरेंची मोदींवर बोचरी टीका

मुंबई : जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपाने वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झालंय, राज ठाकरेंची सणसणीत टीका

मुंबई : दाऊदने नाही मी त्याला फरफटत आणलं, राज ठाकरेंची व्यंगचित्रातून नरेंद्र मोदींवर टीका

महाराष्ट्र : महिन्यातून एकदा राज ठाकरे करणार फेसबुक LIVE; रवींद्र नाटय मंदिरमध्ये केलं जाहीर