शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : आज मनसेचं महाअधिवेशन; राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष 

मुंबई : खालच्या पातळीवरील 'राज'कारण, मनसे अधिवेशनाला 'महावितरणचा शॉक' 

महाराष्ट्र : भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी बाजुला; मनसेच्या रडारवर पुन्हा शिवसेनाच

मुंबई : बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो..., मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ

महाराष्ट्र : मनसेचा नवीन ध्वज वादात; राजमुद्रेसाठी विनोद पाटील देणार कायदेशीर लढा

महाराष्ट्र : लोकांना जेवण देताय की भिक; 'शिवभोजना'वरून मनसेची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई : मनसेच्या राजकारणाला मिळणार हिंदुत्वाची किनार; पक्षाचा नवा भगवा झेंडा 'असा' दिसणार

मुंबई : सध्या देशात फक्त मोदी लिपी दिसते; मोडी लिपीवर बोलताना राज ठाकरेंचा टोला

मुंबई : मनसेकडून शिवाजी महाराजांचा व्हिडीओ शेअर, 'हिंदवी स्वराज्या'ची संकल्पना

पुणे : मनसेच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर शिक्कामोर्तब?