शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

राजकारण : राजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का?

मुंबई : मनसे महाअधिवेशन : ...म्हणून संजय नार्वेकरांनी राज ठाकरेंचा 'जाणता राजा' असा केला उल्लेख

मुंबई : BIG Breaking : अमित राज ठाकरेंची मनसेच्या नेतेपदी निवड

महाराष्ट्र : 'मनसे'च्या नव्या झेंड्याला दानवेंचा आक्षेप

मुंबई : मनसे महाअधिवेशन : मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरेंचं लाँचिंग

मुंबई : मनसे महाअधिवेशन : ''मराठी भाषा, अस्मितेसाठी राज ठाकरेंनी 100हून अधिक केसेस अंगावर घेतल्या

मुंबई : मनसे महाअधिवेशन : शिवरायांची राजमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण

मुंबई : राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेवर ज्येष्ठ शिवसैनिकाचा 'मनसे' आशीर्वाद; 'या' कॉल रेकॉर्डची सर्वत्र चर्चा 

संपादकीय : मनसे महाअधिवेशन : नवीन झेंडा घेऊ हाती...

मुंबई : छत्रपती जसे तुमचे आदर्श तसे आमचेही; झेंड्यावरुन वाद निर्माण करणाऱ्यांना मनसेची चपराक