शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : आधीच देशात इतकी रोगराई, त्यात आणखी वाढ... काय फरक पडतो?; 'कोरोना'वरून राज ठाकरेंची टिप्पणी

छत्रपती संभाजीनगर : शिवजयंती आपला सण आणि हिंदू सण तिथीनुसारच साजरे होतात : राज ठाकरे

संपादकीय : एकाकडे अनेक खात्यांचे ‘शॅडो’ कारभार; राज यांच्या मनसेची सावलीही छोटीच!

मुंबई : 'हा खेळ सावल्यांचा'... मनसेच्या 'शॅडो' कॅबिनेटची शिवसेनेकडून टिंगल

मुंबई : 'कधीही प्रकाशात न आलेल्या पक्षाने शॅडो कॅबिनेटचा निर्णय घेतला आहे'

महाराष्ट्र : भाजपाची मनसेला साथ; महापालिकेच्या निवडणुकीत देणार एकमेकांना मदतीचा हात?

नवी मुंबई : 14 वर्षांचा वनवास जवळपास संपला; साहेब, आता अयोध्येकडे कूच करावं लागेल!

महाराष्ट्र : मनसेच्या ‘शॅडो कॅबिनेट’वर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली 'अशी' प्रतिक्रिया

मुंबई : हे धंदे यापुढे चालणार नाहीत; राज ठाकरेंची मनसैनिकांना तंबी

महाराष्ट्र : आदित्य उद्धव ठाकरेंच्या 'पर्यटना'वर 'सावली'सारखं लक्ष ठेवणार अमित राज ठाकरे!