लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Ramdas Athawale: “राज ठाकरेंना राजकारणात यश मिळत नाही म्हणून अशी भूमिका घेतायत”: रामदास आठवले - Marathi News | union minister ramdas athawale opposed raj thackeray over mosque loudspeaker issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरेंना राजकारणात यश मिळत नाही म्हणून अशी भूमिका घेतायत”: रामदास आठवले

राज ठाकरे यांना सुरक्षा देण्याची गरज नसून, त्याबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...

राज ठाकरेंच्या ठाण्यातील उत्तरसभेमुळे सत्ताधारी घाबरले - परशुराम उपरकर - Marathi News | Raj Thackeray Uttar Sabha in Thane frightened the ruling party says Parashuram Uparkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'ज्या पक्षाची स्थापना हिंदुत्वासाठी झाली तो शिवसेना पक्ष आता सेक्युलर झाला'

ज्या पक्षाची स्थापना खऱ्या अर्थाने हिंदुत्वासाठी करण्यात आली होती, तो सत्ताधारी शिवसेना पक्ष आता हिंदुत्ववाद सोडून सेक्युलर झाला आहे. ...

Nana Patole: आता काँग्रेसही ठिकठिकाणी 'भोंगे' वाजवणार, नाना पटोलेंनी सांगितलं काय वाचणार! - Marathi News | Nana Patole: Now Congress will also play 'Bhonge' in some places, read what Nana Patole said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता काँग्रेसही ठिकठिकाणी 'भोंगे' वाजवणार, नाना पटोलेंनी सांगितलं काय वाचणार!

राज ठाकरे यांनी आपण आगामी ५ जून रोजी आपण अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली. ...

महाराष्ट्रात भोंग्याचे राजकारण नको; राज ठाकरेंच्या भूमिकेला आरपीआयचा विरोध - Marathi News | minister ramdas athawale opposed MNS chief Raj Thackeray's demand for loudspeaker ban in mosques | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रात भोंग्याचे राजकारण नको; राज ठाकरेंच्या भूमिकेला आरपीआयचा विरोध

राज ठाकरे यांना हवे असल्यास ते मंदिरात भोंगे लावू शकतात पण मशिदींमधून ते हटवण्याची मागणी करू नये, असे आठवले म्हणाले.  ...

राज्यात भाजपचं सरकार असताना 'भोंगे' का काढले नाहीत?, तोगडियांचा सवाल - Marathi News | Pravin Togadia's question is why the horns were not removed when there was a BJP government in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात भाजपचं सरकार असताना 'भोंगे' का काढले नाहीत?, तोगडियांचा सवाल

भाजपने भोंगे उतरविण्याचं समर्थन केलं आहे, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे ...

...या भूमिकेचे स्पष्टीकरण द्या; भोंग्याच्या वादात आता असीम सरोदेंची उडी - Marathi News | Explain this role Asim Sarode now jumps into the Bhonga controversy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...या भूमिकेचे स्पष्टीकरण द्या; भोंग्याच्या वादात आता असीम सरोदेंची उडी

आवाजाच्या मर्यादेवर आतापर्यंत देशातील न्यायालयात आठ महत्त्वाचे निर्णय झाले ...

Sanjay Raut: "मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरेंनीच उचलला" - Marathi News | Sanjay Raut: "Balasaheb Thackeray was the first to raise the issue of noise on mosques." | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरेंनीच उचलला''

संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. ''महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचा काही लोकांचा डाव आहे ...

सानपाड्यात होणाऱ्या मशिदीला विरोध; स्थानिकांनी घेतली मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट - Marathi News | Opposition to the mosque in Sanpada; Locals met MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सानपाड्यात होणाऱ्या मशिदीला विरोध; स्थानिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट

सानपाड्यात सिडकोनं मशिदीसाठी जागा राखीव ठेवली आहे. मात्र आता अखिल भारतीय सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठानने विरोध केला आहे. ...