लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
औरंगाबादमध्येही नाशिक पॅटर्न; भोंग्याबाबत पोलीस आयुक्तांची महत्वाची माहिती - Marathi News | Before Raj Thackeray's meeting, Aurangabad Police Commissioner gave important information about Bhongya | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्येही नाशिक पॅटर्न; भोंग्याबाबत पोलीस आयुक्तांची महत्वाची माहिती

नियमांचे पालन केले नाही तर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दिला.  ...

लाऊडस्पीकर लावणे किंवा उतरवणे, हे काही सरकारचं काम नाही- दिलीप वळसे-पाटील - Marathi News | It is not the job of some government to install or take down loudspeakers - Home Minister Dilip Walse-Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाऊडस्पीकर लावणे किंवा उतरवणे, हे काही सरकारचं काम नाही- दिलीप वळसे-पाटील

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राज्यात राजकारण चांगलचं तापलं आहे. ...

पुण्यात मनसेच्या महाआरतीच्या महानियोजनास सुरूवात; भोंगे काढण्याबाबत पोलिसांना कळवणार - Marathi News | Commencement of MNS Maha Aarti in Pune The police will be informed about the removal of horns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मनसेच्या महाआरतीच्या महानियोजनास सुरूवात; भोंगे काढण्याबाबत पोलिसांना कळवणार

राज ठाकरे यांनी आदेश दिल्याप्रमाणे ३ मे ला अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर शहरातील सर्व मंदिरांमध्ये सायंकाळी महाआरती करण्याच्या नियोजनास मनसेचे पुण्यातील कार्यकर्ते लागले आहेत ...

'पोलिसांनी औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली नाही तर..'; मनसेचं आव्हान - Marathi News | MNS has started preparations for the meeting to be held on May 1 in Aurangabad. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पोलिसांनी औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली नाही तर..'; मनसेचं आव्हान

औरंगाबादमध्ये १ मे रोजी होणाऱ्या सभेसाठी मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे. ...

Dhananjay munde: मनसेनं धनंजय मुंडेंचा 'तात्या विंचू' केला, राज ठाकरे करणार ओम फट स्वाहा - Marathi News | Dhananjay munde: MNS made Dhananjay Munde 'Tatya Vinchu', Raj Thackeray will do Om Fat Swaha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेनं धनंजय मुंडेंचा 'तात्या विंचू' केला, राज ठाकरे करणार ओम फट स्वाहा

राज्यात मशिदीच्या भोंग्यावरून राजकारण पेटलं असताना राष्ट्रवादी आणि मनसे नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. ...

Rohit Pawar: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळेच राज ठाकरेंकडून धर्माचे राजकारण-रोहित पवार - Marathi News | Politics of religion from Raj Thackeray due to Mumbai Municipal Corporation elections says Rohit Pawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Rohit Pawar: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळेच राज ठाकरेंकडून धर्माचे राजकारण-रोहित पवार

धर्माचा व्यक्तिगत लाभ घेण्याचा प्रयत्न करीत असाल तर सामान्य लोक अशा गोष्टी स्वीकारत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली. ...

Dilip Walse Patil On Loudspeaker : भोग्यांविषयी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी, संघटनांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार - दिलीप वळसे पाटील - Marathi News | The final decision will be taken after discussions with the leaders of all the opposition party leaders and organizations Dilip Walse Patil on loudspeaker commented on raj thackeray rally 1 may aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भोग्यांविषयी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी, संघटनांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार : वळसे पाटील

Dilip Walse Patil On Loudspeaker : कायदा हाती घेण्याचा प्रयत्न झाल्यास कठोर कारवाई होणार, गृहमंत्र्यांचा इशारा. ...

हिंदुत्व आमच्या रक्तात,शाल पांघरण्याची गरज नाही |फडणवीसांचा टोला कोणाला?Devendra Fadnavis OnHindutva - Marathi News | Hindutva in our blood, there is no need to cover the shawl | Who is the group of Fadnavis? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदुत्व आमच्या रक्तात,शाल पांघरण्याची गरज नाही |फडणवीसांचा टोला कोणाला?Devendra Fadnavis OnHindutva

हिंदुत्व आमच्या रक्तात,शाल पांघरण्याची गरज नाही |फडणवीसांचा टोला कोणाला?Devendra Fadnavis OnHindutva ...