Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरे भाजपच्या हातचे बाहुले असल्याची टीका केली होती त्यास उत्तर देताना देवेंद्र फडणवीस हे बोलत होते . ...
Raj Thackeray Loud Speaker: मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरेंनी राज्य सरकारला ३ मेपर्यंतची मुदत दिली आहे. याच दिवशी अक्षय्य तृतीया आहे. त्यामुळे राज्यभरात महाआरत्यांचं आयोजन करण्याचे आदेश राज यांनी दिले आहेत. ...
मनसेनं आज पुन्हा एकदा भोंग्याचा मुद्दा उचलून धरला आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे हे भोंगा चित्रपटाचे निर्माते म्हणून पुढे आले आहेत. ...
पोलिस प्रशासनाच्या वतीने जागा बदल करण्याची विनंती करण्यात आली. मात्र राज ठाकरे यांची सभा मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर होणार असल्याची ठाम भूमिका मनसेनं घेतली आहे. ...