लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळाली नाही तर न्यायालयात जाऊ; मनसेचा इशारा - Marathi News | If Raj Thackeray's meeting is not allowed, let's go to court; MNS warning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळाली नाही तर न्यायालयात जाऊ; मनसेचा इशारा

पोलिसांनी गरवारे स्टेडियमवर सभा घेण्याची सूचना केली, परंतु मनसेने सांस्कृतिक मंडळावरच सभेसाठी हट्ट धरला आहे. ...

केंद्र सरकार वास्तवापासून दूर, महागाईच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे-सुप्रिया सुळे - Marathi News | The big issue of inflation in the country, there is no time to pay attention to Raj Thackeray says Supriya Sule | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Supriya Sule: देशात महागाईचा मोठा प्रश्न, राज ठाकरेंकडे लक्ष द्यायला वेळ नाही-सुप्रिया सुळे

सदानंद सुळे यांना ‘ईडीची नव्हे तर इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे. उगाच गैरसमज करून घेऊ नका,’ असे सांगत आलेल्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असे त्यांनी सांगितले. ...

“राज ठाकरेंचे अभिनंदन”; ‘त्या’ भूमिकेचे समर्थन करत बड्या भाजप नेत्याने केले कौतुक - Marathi News | bjp radhakrishna vikhe patil appreciate mns raj thackeray stand and slams maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरेंचे अभिनंदन”; ‘त्या’ भूमिकेचे समर्थन करत बड्या भाजप नेत्याने केले कौतुक

धर्म, जातींबाबत मुक्‍ताफळे उधळायची अन् अंगावर आले की क्षमा मागायची ही राष्ट्रवादीची परंपराच, अशी टीका भाजप नेत्याने केली आहे. ...

भोंगा आंदोलनात मुलांना अटक झाल्यावर संयोजक सोडवणार का? पुण्यात समाजमाध्यमांवर 'मनसे' ला घेरले - Marathi News | Will the organizers release the children after their arrest in the Bhonga movement In Pune MNS was surrounded on social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोंगा आंदोलनात मुलांना अटक झाल्यावर संयोजक सोडवणार का? पुण्यात समाजमाध्यमांवर 'मनसे' ला घेरले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तुमचे भोंगे काढा नाही तर आम्हीही लावू असे आंदोलन जाहीर केल्यापासून वेगवेगळे राजकीय पक्ष तसेच संस्था, संघटनांकडून त्यांना समाजमाध्यमांवर ट्रोल केले जात आहे ...

Raj Thackeray: "औरंगाबाद संवेदनशील शहर, राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये" - Marathi News | Raj Thackeray: Aurangabad sensitive city, Raj Thackeray's meeting should not be allowed, prakash ambedkar on rally | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''औरंगाबाद संवेदनशील शहर, राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये''

राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेला अनेक संघटनांनी विरोध केला आहे ...

विरोध करणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावू;परवानगी मिळो अथवा न मिळो,सभा होणारच,मनसे आक्रमक - Marathi News | Thwart the intentions of those who oppose; Whether permission is granted or not, the meeting will take place | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विरोध करणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावू;परवानगी मिळो अथवा न मिळो,सभा होणारच,मनसे आक्रमक

अनेक संघटनांचा सभेला पाठिंबा मिळत असून समाजात तेढ निर्माण होईल, असे ठाकरे कधीही बोलत नाहीत. मात्र ज्यांना त्यांची भीती वाटत आहे, तेच विरोध करीत आहेत ...

“शिवरायांना बदनाम करण्याच्या कटात राज ठाकरेंचा सहभाग, जनता माफ करणार नाही” - Marathi News | shrimant kokate alleged mns raj thackeray over chhatrapati shivaji maharaj defamation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवरायांना बदनाम करण्याच्या कटात राज ठाकरेंचा सहभाग, जनता माफ करणार नाही”

राज ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणी श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे. ...

पुरंदरेंचे उदात्तीकरण करणाऱ्या राज ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी - श्रीमंत कोकाटे - Marathi News | Raj Thackeray, who protect Purandare, should apologize to Maharashtra - Shrimant Kokate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुरंदरेंचे उदात्तीकरण करणाऱ्या राज ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी - श्रीमंत कोकाटे

राज ठाकरे यांच्या सभेला विरोध नाही, चुकीच्या विचारांना विरोध असेल ...