Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उद्याच्या सभेची उत्सुकता मनसैनिकांमध्ये दिसून येत आहे. तसंच राज ठाकरे उद्या काय बोलणार याकडे सर्व राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागून राहिलं आहे. ...
राज ठाकरे यांचं जेव्हा शुक्रवारी पुण्यात आगमन झालं तेव्हा पुण्यातील सर्व पदाधिकारी त्यांच्या स्वागताला उपस्थित होते. परंतु वसंत मोरे मात्र गैरहजर होते. ...
भोंग्यावरुन राज ठाकरे यांची रविवारी औरंगाबाद येथे होत असलेली बहुचर्चित सभा, हनुमान चालीसा, खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांची अटक, केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई यामुळे वातावरण तापले आहे ...