लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Sharad Pawar, Hanuman Chalisa: "हनुमानाच्या नावाने हे करणार, ते करणार... याने बेकारी अन् भुकेचा प्रश्न सुटणार आहे का?"; शरद पवार यांचा मंचावरून थेट सवाल - Marathi News | Sharad Pawar Questions people like MNS chief Raj Thackeray that will poverty Unemployment end by just taking Lord Hanuman name or Reading Hanuman Chalisa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हनुमानाच्या नावाने हे करणार, ते करणार... याने बेकारी अन् भुकेचा प्रश्न सुटणार आहे का?"

शाहू-फुले-आंबेडकराचं नाव घ्यायचं नसेल तर मग कुणाचं नाव घ्यायचं? - शरद पवार ...

राज ठाकरे बाळासाहेबांच्या भट्टीतून तयार झालेलं रसायन; सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य - Marathi News | President of Rayat Kranti Sanghatana Sadabhau Khot has praised MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे बाळासाहेबांच्या भट्टीतून तयार झालेलं रसायन; सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे कौतुक केलं आहे. ...

भाजपाच्या 'B' टीमच्या नेत्यानं 'C' टीमच्या नेत्याला इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलं, बरं वाटलं; राष्ट्रवादीचा टोला - Marathi News | NCP leader Clyde Crasto slams AIMIM leader Imtiaz Jaleel and MNS chief Raj Thackeray on an invitation iftaar party  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या 'B' टीमच्या नेत्यानं 'C' टीमच्या नेत्याला इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलं, बरं वाटलं; राष्ट्रवादीचा टोला

पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना सभेआधी इफ्तार पार्टीला येण्याचे निमंत्रण दिले आहे.  ...

सेना भवानाबाहेर स्फोट, शर्मिलांच्या अंगावर काचा अन् जळता माणूस; राज ठाकरेंनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग - Marathi News | bomb blast outside shivsena bhavan a man burning Raj and sharmila thackeray narrated the incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेना भवानाबाहेर स्फोट, शर्मिलांवर काचा अन् जळता माणूस; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' प्रसंग

मुंबईत १९९३ सालच्या बॉम्बस्फोटांवेळीचा एक अंगावर काटा आणणार प्रसंग मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सांगितला आहे. ...

Raj Thackeray: मारुती स्त्रोत्र नाही, तर हनुमान चालीसा का?; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितले - Marathi News | Raj Thackeray: Why Hanuman Chalisa ?; MNS president Raj Thackeray made it clear | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मारुती स्त्रोत्र नाही, तर हनुमान चालीसा का?; राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितले

राज ठाकरेंच्या विनंतीवरुन उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले, हे विसरु नये-संदीप देशपांडे - Marathi News | At the request of MNS chief Raj Thackeray, CM Uddhav Thackeray became the working president of Shiv Sena, said MNS leader Sandeep Deshpande. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या विनंतीवरुन उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले, हे विसरु नये-संदीप देशपांडे

बाबरी मशीद पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेचं काय सुरु होतं? असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केले. ...

वसंत मोरे अखेर हजर अन् पक्ष सोडल्याच्या चर्चांना मिळाला पूर्णविराम, संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावर पोहोचले - Marathi News | Vasant More present in raj thackeray pune visit yogesh khaire says he will be there in aurangabad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरे अखेर हजर अन् मनसे सोडल्याच्या चर्चांना मिळाला पूर्णविराम!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात असताना मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे अनुपस्थित राहिल्यानं विविध चर्चांना उधाण आलं होतं. ...

Raj Thackeray:"सभेच्या दिवशी माझ्या हाता-पायांना घाम फुटतो, कारण...", राज ठाकरेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Raj Thackeray: "My hands and feet are sweating on the day of the rally", says Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''सभेच्या दिवशी माझ्या हाता-पायांना घाम फुटतो, कारण...'', राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

Raj Thackeray: ''राज ठाकरे सभेपूर्वी आपल्या खोलीत एकटे बसतात आणि प्रचंड वाचन करतात.''- शर्मिला ठाकरे ...