लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
मनसेचे 'रेल्वे इंजिन' पुन्हा अवतरले; राजमुद्रासह सभेच्या ठिकाणी झळकले - Marathi News | MNS's 'railway engine' reappears; Flashed at the meeting place with the royal seal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनसेचे 'रेल्वे इंजिन' पुन्हा अवतरले; राजमुद्रासह सभेच्या ठिकाणी झळकले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ उद्या १ मे रोजी औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर धडाडणार आहे. ...

Raj Thackeray in Aurangabad: अमितनंतर राज ठाकरेंना वळसा! औरंगाबादच्या क्रांती चौकात रस्ता चुकले, भलत्याच दिशेने गेले... - Marathi News | Raj Thackeray in Aurangabad: Raj Thackeray missed the road at Kranti Chowk, went in the wrong direction | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अमितनंतर राज ठाकरेंना वळसा! औरंगाबादच्या क्रांती चौकात रस्ता चुकले, भलत्याच दिशेने गेले...

Raj Thackeray in Aurangabad: काल(दि.29) राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेदेखील औरंगाबादमध्ये रस्ता चुकल्याची घटना घडली होती. ...

छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर राज ठाकरे नतमस्तक; औरंगाबादला जाताना घेतले दर्शन - Marathi News | Raj Thackeray bows at the tomb of Chhatrapati Sambhaji Maharaj; Darshan on the way from Pune to Aurangabad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर राज ठाकरे नतमस्तक; औरंगाबादला जाताना घेतले दर्शन

यावेळी राज ठाकरे म्हणाले, 'समाधीस्थळाच्या विकास आराखड्यासंदर्भात स्थानिकांशी चर्चा करणार...' ...

"…तोपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार चालत राहणार", अजित पवारांचा भाजपावर निशाणा - Marathi News | Ajit Pawar target on BJP opposition on mahavikas aghadi government politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"…तोपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार चालत राहणार", अजित पवारांचा भाजपावर निशाणा

Ajit Pawar : औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची 1 मे रोजी जाहीर सभा होणार आहे. या सभेबाबत बोलताना काहीजण नवीन प्रश्न निर्माण करत असतात, असे म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

राज ठाकरेंचे औरंगाबादेत जंगी स्वागत; क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक - Marathi News | Raj Thackeray's warm welcome in Aurangabad; Bow down in front of the statue of Shivaji Maharaj at Kranti Chowk | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंचे औरंगाबादेत जंगी स्वागत; क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक

क्रांती चौकात शकडो कार्यकर्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतीक्षा करत होते. ...

Raj Thackeray: मोठी बातमी! राज ठाकरेंच्या ताफ्याचा अपघात, अंकुश चौधरी आणि केदार शिंदे थोडक्यात बचावले - Marathi News | Raj Thackeray: Accident of Raj Thackeray's convoy near Aurangabad, major damage of 15-20 vehicles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! राज ठाकरेंच्या ताफ्याचा अपघात, अंकुश चौधरी आणि केदार शिंदे थोडक्यात बचावले

अभिनेता अंकुश चौधरी आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने ते सुखरुप आहेत. ...

‘मनसे’च्या सभेवर पोलीस ‘राज’; तीन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात - Marathi News | Police ‘Raj’ at MNS meeting; 3,000 officers and staff are on field at Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘मनसे’च्या सभेवर पोलीस ‘राज’; तीन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात

बाहेरील जिल्ह्यातून मागवली अतिरिक्त कुमक  ...

Sharad Pawar, Hanuman Chalisa: "हनुमानाच्या नावाने हे करणार, ते करणार... याने बेकारी अन् भुकेचा प्रश्न सुटणार आहे का?"; शरद पवार यांचा मंचावरून थेट सवाल - Marathi News | Sharad Pawar Questions people like MNS chief Raj Thackeray that will poverty Unemployment end by just taking Lord Hanuman name or Reading Hanuman Chalisa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हनुमानाच्या नावाने हे करणार, ते करणार... याने बेकारी अन् भुकेचा प्रश्न सुटणार आहे का?"

शाहू-फुले-आंबेडकराचं नाव घ्यायचं नसेल तर मग कुणाचं नाव घ्यायचं? - शरद पवार ...