Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Dhananjay Munde on Raj Thackeray: राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीविरोधात सभा घेतल्याने त्याचा काहीही फरक पडणार नाही, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ...
Uddhav Thackeray Vs Raj Thackeray News: राज ठाकरे यांनी कडवट हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याने राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचे नेतेही आक्रमक प्रतिक्रिया देत आहेत. त्यातच आता शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे ...
Raj Thackeray Aurangabad: राज यांनी मशीदींवरील भोंग्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याची टीका करताना राज यांनी तीन मेचा अल्टिमेटम दिला आहे. तोवर जर भोंगे उतरले नाहीत तर मनसे मशीदींसमोर हनुमान चालिसा लावणार आहे. ...
महाराष्ट्र दिनानिमित्त उद्या 1 मे रोजी औरंगाबाद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. डोंबिवलीत भाऊ चौधरी फाऊंडेशनतर्फे आयोजित मिसळ महोत्सवात राऊत पत्रकारांशी बोलत होते. ...
Raj Thackeray and bhagat singh koshyari in Aurangabad: योगायोग की अन्य काही... राज ठाकरे आज पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले. यावेळी वाटेत अहमदनगरजवळ त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा विचित्र अपघात झाला. ...