Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून राज ठाकरेंवर जोरदार टीका केली जात आहे. ...
कोरोना संकटामुळे दोन वर्षांनंतर औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम भाविक नमाज अदा करण्यासाठी जमा झाले होते. यावेळी एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील देखील उपस्थित होते. ...
"बाळासाहेबांप्रमाणेच राज ठाकरेंवरही कारवाई करता येईल, असे मत कायदेतज्ञ Ulhas Bapat यांनी व्यक्त केले आहेत , पहा Ulhas Bapat नेमकं काय म्हणाले आहेत. #lokmat #Rajthackeray #UlhasBapat #Maharashtranews ...
मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिल्याच्या मुद्द्यावर बोलत असताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ...