Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजी नियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. खुद्द राज ठाकरे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती आज दिली. ...
Bala Nandgaonkar on Sanjay Raut: पुन्हा दौरा निश्चित झाला की सांगू. तुमच्याकडूनच काय ती सुरक्षा घेणे, तेवढेच बाकी राहिले आहे, असा टोला बाळा नांदगावकर यांनी लगावला. ...
Raj Thackeray Ayodhya Tour: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. या घोषणेनंतर राज यांना विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ...
मनसेच्या हनुमान चालीसा पठणाच्या आंदोलनावेळी पोलिसांना गुंगारा देऊन जात असताना महिला पोलीस अधिकारी जखमी झाल्याप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...
संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. दर महिन्याच्या १ आणि २३ तारखेला पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याची अट यामध्ये घालण्यात आली आहे. ...